Nojoto: Largest Storytelling Platform

New रस्त्यावर पडलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रस्त्यावर पडलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रस्त्यावर पडलेल्या.

    PopularLatestVideo

राजकारण

Solapur | नवदांपत्य उतरले रस्त्यावर #मराठीविचार

read more
mute video

nusta om

नहीं पाहावत गुलाबाच रस्त्यावर पडलेल.

read more
mute video

®🅰🅰Ⓜ Gagare...

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी हि कविता। #poem #nojotophoto

read more
 प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी हि कविता।

Vikrant Gosavi

एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

read more
आणि लग्न झाल्यावर पण त्याने बाहेर माती खाल्ली. 
 एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

kalyani Pawar.

न कळलेल्या

read more
mute video

Sagar Pawar

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार

read more
?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
भर रस्त्यावर लोकं
आजही करतात घाण। 
मग कसा होईल 
देश माझा महान।

लावू स्वच्छतेची सवय
देश सुंदर आपला करू ।
स्वच्छ भारत मिशन
सर्वांनी मिळून राबवू । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

SHRIKANT JAGTAP

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो #poem

read more
mute video

Vinod Umratkar

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

read more
आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile