Nojoto: Largest Storytelling Platform

New ससा आणि कासवाची गोष्ट लिहिलेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ससा आणि कासवाची गोष्ट लिहिलेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ससा आणि कासवाची गोष्ट लिहिलेली.

Arjun Janghale

ससा फकच rgg #nojotophoto

read more
 ससा फकच rgg

Arjun Janghale

ससा फकच rgg #nojotophoto

read more
 ससा फकच rgg

Banty Surjuse

ससा 🌿🐇 #Love

read more
mute video

Kirtika Borade

# sher औंर ससा #films

read more
mute video

Walden_Raj...

' मी ' आणि ' ती ' ची गोष्ट म्हणजेच मित्र, चित्र, आणि चरित्र ची गोष्ट! फिर मिलेंगे! बाकी आपण सर्व मजेदार आहो ! suspense #मराठीप्रेरक

read more
mute video

Nikhil Thok

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

read more
*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

Sandip Kale

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

read more
रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

©vrem_lecture

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

read more
 लज्जास्पद गोष्ट

Ajay

#walkalone गोष्ट #प्रेरक

read more
एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

katha kavita sarita

पहिली गोष्ट

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile