Find the Latest Status about तेजस्विनी फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेजस्विनी फिल्म.
Death_Lover
मृगनयनी-सी चंचल है वो और कोई चल नटखटी चलती है, जैसे अधर में हो जान कोई, वो नित्य तेजस्विनी बन गगन में जलती है॥ तेजस्विनी..!!!
Archana Deshpande-Pol
मातृत्वाचे लेणे तीला.. वात्सल्याची कास तीला.. देवत्वाचा भास तीला.. परंपरांचा जाच तीला.. क्षितीजाची आस तीला.. पूर्णत्वाचा ध्यास तीला.. पुर्णत्व साकारताना.. वादळांचा त्रास तीला.. नभांगणाचे स्वप्न तीचे.. घरट्याचेही भान तीला.. स्वप्न उरी जगताना.. बंधनांचा शाप तीला.. कर्तृत्वाची मशाल घेता.. चाकोरीची आच तीला.. ध्येयासक्त नजर तीची.. सक्तीची काच तीला.. वर्तुळातच बंधीत ती.. लक्ष्मणरेषेचा बांध तीला.. 2सौंदर्याचे लेणे तीचे.. भोगदासी नाव तीला.. वासनांची शिकार ती.. शीलत्वाचा फास तीला.. विटंबनेचे हार घालूनी.. व्याभिचारीत्व बहाल तीला.. उमलणारी मुग्ध कळी ती.. वेदनांचा भार तीला.. गर्भातच मरण्याचा.. आजही शाप तीला.. तेजोमय पणती ती.. प्रकाशाचा ध्यास तीला.. प्रेरणेची दीपमाळ ती .. वंदनीय स्थान तीला.. वंशवेल वाढवण्याचे.. स्रीत्वाचे वरदान तीला.. प्रसववेणा साहून ती.. कृतकृत्य करी मातृत्वाला.. ©अर्चना देशपांडे पोळ. ती.. तेजस्विनी..
Tejaswini
कुछ दिखावे के आशिक बेसुध घूम रहे हैं, ज़रा संभलना वो नया शिकार ढूंढ रहे हैं हां बाते तुम्हारे मन की सी करेंगे, पर झांसे में मत आना, वो तुम्हे कमजोर समझ लेंगे, हां ऐसे आशिक, हर किसी की बहन पर नजरें गड़ाए मिलेंगे, सतर्क रहना, वो दिखावे के आशिक काफी हद तक गिरेंगे। स्वरचित ❤️ मेरी कलम से 🖋️ तेजस्विनी ❣️ #दिखावा #Ashik #dafa तेजस्विनी ❣️
Rajkumar
Mukesh Bhogra Jalore
सफलता मिलती है, एक अच्छे अनुभव से और एक अच्छा अनुभव, एक खराब वक्त से बेहतर कोई नहीं दे सकता!! ©Mukesh Bhogra Jalore फिल्म