Find the Latest Status about गावातील मुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावातील मुली.
Pratik Patil Patu
गावातील पहाट, तळ्याच्या माळावर.. प्रखर पहाट आणि पक्ष्यांचा चिवचिवाट प्रसन्न मन आणि उजळलेली पायवाट पक्षांचा थवा आणि मंद... वाहणारी हवा नदीचा काठ आणि वाहतं पाणी.. पानांचा सुळसुळाट आणि त्यांची गाणी मनमोहक असा निसर्गाचा साज त्यात लांबून येणारा तो, मोराचा आवाज कुहू कुहू तो आवाज कोकिळेचा आणि आस्वाद प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा खरंच खूप सुंदर नजारा दिसतो जेव्हा मी पहाटे फिरत असतो तळ्याच्या मळा वर... गावातील पहाट, तळ्याच्या माळावर
mohit bante
।। पावसाची आठवण ।। अचानक येणारा पाऊस तिची आठवण देत असतो,,, तिच्या गालावरील थेंब अलगद आठवत बसतो..... आठवतो तिची न माझी पावसातलि मुलाखत,,,, हात गुंडाळून ऊभी ती चिंब भिजलेलि पावसात..... डोळ्यात तिच्या मधुशाला पन शरिर थरथराटत होत,,,, विसाव्यासाठी ये माझ्या कडे मन माझं मनत होत..... पाहतच राहीलो तिला म्हटल काही तरी बोलेल,,,,, भीती वाटेल तिला तर हाक मलाच मारेल...... कडाडली विज की ति खुप घाबरायची,,, मी जवळ नसल्यामुळे स्वतःलाच मिठी मारायची... वाट पाहात पाहात तिची पाऊस चालला गेला,,,,, तो क्षण पावसातील मनात साठवून गेला..... आजही पाऊस आला की वाट तिची पाहातो,,,, पावसात तिच्या साठी कुठे कुठे भटकत असतो!!!!!.... भटकत असतो!!!!.... पावसातील आठवण
somnath gawade
# कटुसत्य:ओढ गावाची माणूस शहरात लाखोंचे प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या भीतीने आपल्या गावातील जुन्या घराकडेच जाण्याचा विचार करतो. #ओढ गावाची