Nojoto: Largest Storytelling Platform

New जातं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जातं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातं.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

आयुष्य कळून जातं..

read more
आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..

गोरक्ष अशोक उंबरकर

जगायचं थोड राहून जातं #मराठीकविता

read more
mute video

Patil Rajendra (8600895707)

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...! #nojotovideo

read more
mute video

मयुर लवटे

काही तरी राहून जातं... #Love #Life #for #you

read more
काही तरी राहून जातं... 


आपलं आयुष्य इतकं छोटं आहे 
हे सांगायचं राहून जातं, 
एवढे सारं जगून सुद्धा 
काही तरी राहून जातं... 

कुणावर कितीही जीव लावला 
काही तरी नक्कीच कमी पडतं, 
कुणावर कितीही प्रेम केलं पण 
काही तरी राहून जातं... 

कुणासाठी काहीही केलं 
ते सर्व काही विसरून जातं, 
कुणाला कितीही जपलं पण 
काही तरी राहून जातं... 

आपली नाती कितीही सुरक्षित ठेवली 
तरी त्याला नजर लागूनच जातं, 
कितीही नाते जुळविले पण 
काही तरी राहून जातं... 

इतकं प्रेम करून सुद्धा 
व्यक्त करायचं राहून जातं, 
प्रेमाचा क्षणोक्षण जगून पण 
काही तरी राहून जातं... 

-मयुर लवटे काही तरी राहून जातं... #Love #Life #for #you

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीतरी राहून जातं.. #काहीतरीराहूनजातं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Ma #YourQuoteAndMine

read more
काहीतरी राहून जातं,
नेहमीच का असं मनाला वाटतं.
जे काही ठरवलं असतं,ते सर्वकाही होत असतं.
तरी मन भरत नाही,वाटतं काहीतरी राहून जातं.
बालपण जातं, तरुणपण जातं,
येता वृद्धापकाळ वाटे जसं काहीतरी राहून जातं.
शाळा होते,कॉलेज होते,पुढे जाऊन चांगली नोकरी ही लागते,
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असते,
तरीही,प्रत्येक टप्प्यावर असं का वाटतं,
जसं काहीतरी राहून जातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीतरी राहून जातं..
#काहीतरीराहूनजातं
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Ma

sandy

कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भाव #story #nojotophoto

read more
 कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile