Find the Latest Status about aniket in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aniket in marathi.
Kailas Thakare
कर्म घेऊनिया बसलो, नशिबाच्या बाजारी; बघू सहुकाराचा हिशोब, जो स्वतः कर्म स्विकारी; मिळो समान भाव, कर्म नशिबावर चढूनी; असे भेदापल्ल्याड वाटणी, सार कर्माच्या तरजोडीवरी; ©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
Vishal Chavan
मी मराठी... माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे.. माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे.... माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार.. वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार... सार्या दर्या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने.. कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने... माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती.. पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती... माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने.. भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने... माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती.. माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती... Vishal/Aadinaath 28-06-21 . . ©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra
@π!k€√
प्रांजलि मनमोहक ती साज् गोजिरि परी ती स्वप्नातली माझी मैत्रीन् , कुशाग्र बुद्धी नाव तिचे प्रांजली 'बोलन बोलन' ती करत असे करा तुम्ही तिला कधी जो call फिरने तिचे कधि होतच नाही कोणते स्थळ किंवा कोणता mall लक्ष जे नसते अन्ना वरती होत जाते ते वजन कमी खात जा न ग थोड चिमणे म्हणता म्हणतां थकलो आम्ही मैत्रीण माझी , गोळ स्वभाव भोपळा सोबत, आचल नाव शुभांगी सोबत बोलू कसा ना ती बोलत, ना मी राव लग्न कधी ते सांग मला बायको सोबत भेटतो तुला स्वस्थ, संपदा लाभो परी वेळा सांगतो भाऊ तुला.. @π!k€√ ©@π!k€√ #lonelynight #marathi #aniket #pranjali #sattya#upeksha
pooja medge
INTROVERT a quiet, shy person who prefers to be alone than with other people (अरे माणूसघानी अहिरे तो ) #Being मराठी 😂 ©pooja medge #comedy #marthi comedy #being marathi
Manavazhagan
या जगाच्या जीवनासाठी जसा पैसा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे हे जीवन संपवून मेल्यानंतर आता तुमच्या आत्म्याच्या पुढील जीवनासाठी शिस्त असणे आवश्यक आहे. पालन करणे खूप महत्वाचे आहे. ©Manavazhagan शिस्तबद्ध व्हा. #latestnewsmarathi #toptrendingmarathi #fbmarathi #instamarathi #googletopheadlines #googlemarathi #inmarathi #marathi #vira
Manavazhagan
Manavazhagan
प्रिय बंधू आणि भगिनींनो जसे तुम्ही तुमचे कपडे रोज धुता तसे तुमचे मन धुवा कारण तरच तुमचा आत्मा शुद्ध आत्मा बनू शकतो म्हणून आजच तुमचे मन धुवा. ©Manavazhagan दररोज आपले मन धुवा.#latestnewsmarathi #googletopheadlines #inmarathi #marathi #fbmarathi #instagrammarathi #toptrendingtoday #trendingnewsma