Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिले.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

गर्दीत माणसाच्या घुसमट पाहिली मी
जीवनाच्या वाटेवरी हेळसांड पाहिली मी

सत्याच्या लढाईंत असत्य जिंकताना पहिले मी
धर्माच्या प्रकाशात अधर्म अंधार पाहिला मी 

न्यायाच्या तराजूत अन्याय जड पाहिला मी
श्रद्धेच्या भोवऱ्यात अंधश्रद्धा कुंपण पाहिले मी

देशभक्ताच्या मांदियाळीत गद्दार पूजा पाहिली मी
उपकराच्या झाडावर अपकार फळे पाहिले मी1

©rajendrakumar bhosale #पाहिलेमी

#Sawankamahina

शुभम दि. कांबळे

#लोक मी पाहिलेत...

read more
तृप्त असलेल्या मनाला,
अतृप्त करून खिजवणारे,
लोक मी पाहिलेत,
आश्वासनांचा गर्दीत एकट्याला,
सोडून पळ काढणारे,
लोक मी पाहिलेत,
शंकेच निरसन होतांना,
गुंता करून,
पेचात अडकवणारे,
लोक मी पाहिलेत...!

                  
   -शुभम दिपक कांबळे #लोक मी पाहिलेत...

satish kathepuri

मी पाहिलेला देव...?

read more
mute video

Dhananjay(dhanuj) Sankpal

मी पाहिलेला तरूण #धनूज

read more
_#कवी'धनूज.
मी पाहिलेला तरूण
कधी दंगलीचा भाग तर, कधी होता बलात्काराचा डाग
माझा धर्म, तुझा धर्म म्हणवूनी करतो रक्ताची सांडासांड
देशाच भविष्य ना रे तू..
मग का करतो खुलेआम कांड
तुझ्या आई-माई सारखीच ना रे होती ती' हाडामासाची ताई
मग का? जीवंत अग्नीमध्ये लोटतोस तीला, तुझ्या पापी वासनेपायी
तू भरकटू नको
पर'स्त्री माते समान माझ्या शिवशंभूचे बोल विसरू नको
ग्रहण कर शिव"भिम रूप
तिच्या रक्षणाच कर्त्तव्य हेच तुझे रूप
कोणीही उठतो तुझा माथा फिरवतो
माझ्या शिवबा"भिमाला जातीमध्ये वाटतो
दगड-गोटे देऊनी डोक्यात किडे तुमच्या घुसवितो
हिरव्या-भगव्या मध्ये नंगा नाच नाचवतो
आणि तू हि हलक्या मेंदूचा, आणि तू हि हलक्या मेंदूचा,
दंगली रुपी रक्ताचा सडा सारवतो
तुझा वापर होऊ देऊ नको
रामाचा रावण तू होऊ नको
आई-वडिलांचा अंकूर तू, राष्ट्र-देशाचा आवाज तू
मर्द मावळा शिव"भिम सैनिक तू
फोड त्याचा माथा
ज्याने फरक सांगितला रंग जातींचा
तोडला तुला तुझ्या कुटूंबापासून, देशप्रेम अन् शिक्षणापासून
थांबव आता सारं
ओळख तू स्वत:स काय? तुझ रूप
देऊनी भविष्य देशास, ग्रहण कर शिव"भिम रूप
ग्रहण कर शिव"भिम रूप

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे.

©Dhananjay(dhanuj) Sankpal मी पाहिलेला तरूण

RJ कैलास नाईक

कुशीतून पाहिलेला चंद्र Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

jayram More

पाहिले मी #Shayari

read more
mute video

Gayatri Sonaje

पाहिले मी #nojotophoto

read more
 पाहिले मी

Sadashiv Shelke

काकडी पोरं तुम्ही पाहिलेला आहे का #विनोदी

read more
mute video

Rahul Ingale Patil

दिसले पाहिले अन जिंकले #मराठीकविता

read more
दिसले पाहिले अन जिंकले

©Rahul Ingale Patil दिसले पाहिले अन जिंकले

RJ कैलास नाईक

# ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना #nojotophoto

read more
 # ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile