Find the Latest Status about दाण्याचे लाडू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाण्याचे लाडू.
Sanjeet Badgujar
करूंगा miss तने सारी जिंदगी वा काली रात बणागी or लिखता रहु गा हर बात वो बदनाम किताब बणा गी.. ©Sanjeet Badgujje miss you लाडू 😭😭😭 #moonlight
yogesh atmaram ambawale
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.. काल रात्री सौभाग्यवती ने माझ्या, तिळगुळाचे लाडू बनविले, कसे झाले पाहण्यासाठी दोन लाडू खायला दिले. छान लागले नरम ही होते आणि गोड ही होते, दोन वरच मी आवरले,कारण सकाळी पुन्हा खायचे होते. उठलो सकाळी तिळगुळ दे गोड गोड बोल म्हणत लाडू मागितले होते टाकताच तोंडात दात हळू लागले, नरम असलेले लाडू कडक झाले होते. तुम्हाला सर्वांना पाठवावे असे मी रात्री विचार केले, पण आता नको राहू दे,हे कडक लाडू माझ्याकडेच बरे. संक्रांतीचा सण आहे राग मानू नये गोड रहावे, पाठवितो आहे फुटाणे लाडू समजून खावे संक्रांत #withcollabratingyoutquoteandmine #collabratingwithyqtaai #collab #yqtaai #मराठीलेखणी #मकरसंक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला काल रा
Rishu singh
जितना भी नाराज हो जाऊ लाडू मगर प्यार भी बहोत करती हु ©Rishu singh #eternallove जितना भी नाराज हो जाऊ लाडू मगर प्यार भी बहोत करती हु
MANISH KUMAR Surlia
प्यार बहोत घणा हैं👩❤️💋👩 लाडू तेरे ते 💖 पर मैं कह नी सकदा🙏 तू मेरे बिना रह सकै है 👸 मैं तेरे बिना रह नहीं सकदा👫 राम🙏राम #Love प्यार बहोत घणा हैं👩❤️💋👩 लाडू तेरे ते 💖 पर मैं कह नी सकदा🙏 तू मेरे बिना रह सकै है 👸 मैं तेरे बिना रह नहीं सकदा👫 राम राम 🙏🙏🙏
sandy
दिवाळीचा फराळ.... चकली, चिवडा, करंजी, कडबोळी, अनरसे, शेव, शंकरपाळे, अन् लाडू... या साऱ्यांचे भरणार आहे संमेलन... चिवडा म्हणे होणार मी अध्यक्
yogesh atmaram ambawale
आली दिवाळी आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी. आली दिवाळी, आली दिवाळी, तिखट गोड फराळ बनले घरोघरी, चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी. आली दिवाळी,आली दिवाळी, पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली, नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. दिवाळी शुभेच्छा #yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लाग