Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगेन मी देवाला माझे आयुष्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगेन मी देवाला माझे आयुष्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगेन मी देवाला माझे आयुष्य.

    PopularLatestVideo

✍️Sushil Kedare

आयुष्य माझे #Shayari #OpenPoetry

read more
#OpenPoetry निघून गेल्यावर ही का तू पुन्हा पुन्हा येतेस,
खरंच का ग येत नाहिस आयुष्यात तू परत,
`सुशिलच्या' आठवणीतच का येतेस।। आयुष्य माझे

Sudhakar Lokare

मी आणि मी जगलेलं आयुष्य

read more
हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य

Kunal Salve

भ्रम आहे तो खोटा सगळा
कोणाच्या असल्याने आयुष्य सुंदर असतं 
एकदा मनाला एकांतात भेटलं की 
आयुष्यात खरं तर स्वतःपेक्षा कोणीच प्रिय नसतं !  #एकांतातला मी
#एकांत 
#आयुष्य

कवी दिपक सोनवणे

मी आणि माझं आयुष्य

read more
माझ्या यशाच्या शिखरावर
चढतो मी एक एक पायरी
हसतच जावं जीवन सगळं
कुणीही नसावं वैरी मी आणि माझं आयुष्य

suwarta

# मी व माझे अनुभव #

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

मी आणि माझे शब्द

read more
अथांग सागरात माझा
रस्ता मीच शोधणार
येतील संकटाना
नव्या जोमाने पार करणार मी आणि माझे शब्द

निशब्द देव

#माझे आयुष्य माझ्या ग्लासात राहू द्या #कविता

read more
mute video

राजू करनूरकर

शब्द माझे साथी , मी शब्दांचा सारथी कविराज #Quote #nojotophoto

read more
 शब्द माझे साथी , मी शब्दांचा सारथी
                               कविराज

Kushab Fajage

आयुष्य #आयुष्य

read more
"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

Aditya Rao Jadhav

आयुष्य #आयुष्य

read more
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile