Nojoto: Largest Storytelling Platform

New गरिबी आणि विकास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गरिबी आणि विकास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरिबी आणि विकास.

    PopularLatestVideo

Sadashiv Shelke

mute video

Faham

गरिबी

read more
गरीबी का बचपना बडो से भी ज्यादा जिममेदरिया दे जाता है। गरिबी

Dileep Bhope

विळख्यात गरिबी हिंदू हिंदू म्हणुनी हवेत
काही बिंदु का वेडावले?
पोटात रोज पेटता ही आग भुकेची
का नाहीत डोळे पाणावले?!

©Dileep Bhope #गरिबी

Kushab Fajage

गरिबी #आयुष्य

read more
परिस्थिती गरीब असली तरी चालेल 
पण ... 
विचार मात्र भिकारी नसले पाहिजे .. 
#आयुष्य गरिबी
#आयुष्य

anuragbauddh

mute video

Shashikant Kendre

जख्मा अशा कळजात झाल्या आहेत
पासपोर्टवाल्यांनी पार खपल्या काढल्या आहेत....
तुम्ही श्रीमंत तुम्हाला एअरपोर्ट च येण
आम्ही कामगार घरा प्रयत्न जीव नाही तर रक्ताळलेल्या तिरडीवरच मरण दारात येण.
 शशी केंद्रे 
गरिबीच्या देशा भारत देशा. #marathiquotes #marathi #गरिबी

pandit warade

राबतो शेतात अंगी 
फाटलेला शर्ट आहे
तापलेला सूर्य डोई 
ओकतो अंगार आहे

त्यात्याच बापाला मुले
का ठेवताती आश्रमी
सांजवेळी का तयांचा
त्या मुलांना भार आहे


पंडित वराडे, औरंगाबाद #बाप#गरिबी#वृद्धाश्रम#कृतघ्नता

Anita Najrubhai

#FoodSafety #गरिबी क्या होती है

read more
Food is a blessing 🍅🍅 अमीरों के घरों में  जबतक 
थाली में अन्न हो तबतक  अन्न की  कद्र करते हैं 🍇🍇
🥥🥥ओर एक सडकों पर रहने वाले 
कचरे मे पडा हुआ खाना 🍑🍑
खाता है  तब उसकी  भूख मिटटी है 
🍒🍒सडकों पर रहने वाले  कचरे मे 
पडी हुई रोटी की   कद्र  करता है 🌶🌶
🥒🥒हमारे देश में  अन्न ना मिलने पर 
कितने लोग भूखे  सोते होगे🥑🥑
🍜🍜🍜🍜🍜🍜🍜🍜
🍎🍎गरीबी क्या होती है 
एक गरीब ही जानता है 🍏🍏
🍉🍉गरीब इन्सान के कोई सपने
नहीं होते है 🍊🍊
🍆🍆सिर्फ उसे दिन भर दो वक्त की रोटी की
तलाश में   दिन भर  भटकना पड़ता है🌽🌽

©Anita Najrubhai #FoodSafety #गरिबी क्या होती है

PAVAN BHISE

mute video

sHANü

गरिबी। Shruti Raut mohd_saquib_537 SanDeep_Singh#

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile