Nojoto: Largest Storytelling Platform

New मोकळा श्वास कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोकळा श्वास कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकळा श्वास कविता.

    PopularLatestVideo

Santoshkumar Chamkure

मोकळा श्वास

read more
mute video

pooja funde

एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕 #coronaperiod #Life #Love #lovemyself #Happy #Talk

read more
एकदा सर्व बंधने तोडून 
मोकळा श्वास घेऊन तर पहा,
 स्वतःच्या आयुष्यावर
 प्रेम करायला शिकाल..💖

@dil_ki_kuch_bate
(pooja Funde✍️) एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕
#coronaperiod #life #love #lovemyself #Happy

Rahul Sontakke

मोकळा #JunoonHai

read more
I am mad about मी माझ्या प्रमाणे 
मी माझा योग्य गुरु 
जिकूं किंवा हारू

©Rahul Sontakke मोकळा 

#JunoonHai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घेऊ द्या मोकळा श्वास... #घेऊद्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
घेऊ द्या मोकळा श्वास
आम्हाला ही आता फिरू द्या.
किती घाबरवणार कोरोना म्हणत
थोडी कोरोनाची पण जिरवू द्या.
बंद करा सर्व लॉक डाऊन
सर्व नियम हटवून द्या.
कित्येक महिने घरातच बंद आम्ही
आता मोकळा श्वास घेऊ द्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घेऊ द्या मोकळा श्वास...
#घेऊद्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

RJ कैलास नाईक

 #श्वास

सतीश देशपाडे

श्वास

read more
mute video

Copyright rprakash

श्वास

read more
आता वाटते तेंव्हा 
   एकटाच बरा होतो..
या गर्दीत माझा 
    श्वास गुदमरतो आहे...

शब्द:-आर.प्रकाश.

©Copyright rprakash श्वास

somnath gawade

काल वारला तो श्वास माझा
जो तिच्यावर हिरमुसलेला
आज पुन्हा जन्मला म्हणे तो
तिच्याच भेटीसाठी आसुसलेला.. #श्वास

Avinash lad

श्वास...

read more
मी नव्या नव्या  रचनेतून...
मी मलाच शोधत असतो...
मी  होउनी शब्दांचा मित्र...
मी त्यांच्या श्वासात जगतो...


अविनाश श्वास...

Avinash lad

श्वास..

read more
श्वास...
=================
मोकळ्या केसात सखे
     श्वास माझा गुंतलेला
       भावरंग  पा ह ता ना
         नवा सूर कंठी आला

लाज नयनी थांबली
   श रा र ते  ग पापणी 
       बाहुपाशात घे जरा
        शालू तुझा सावरूनी

राहीन मी सोबतीला
  चुंब तुझ्या ग ओठांनी
     सोडेन तुझ्या ब टां ना
      शब्द येता माझ्या कानी

जाणून घे तू जराशी
    थरारल्या भावनांना
      बिलगुया दोघे आता
        जागवू पुन्हा स्वप्नांना

घडधड उरातली
  जाण मि ठी त येता
      प हा ट वारा झोंबे
      श्वास तुझ्यात गुंतता

माळ केसात गजरा
  आसुसल्या भावनांचा
       सु गं ध घेउनी आज
       हिस्सा तुझ्या हृदयाचा

=================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ श्वास..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile