Nojoto: Largest Storytelling Platform

New असिमा चटर्जी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असिमा चटर्जी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असिमा चटर्जी.

    PopularLatestVideo

smita@ishu

दुआओ की अर्जी पर अर्जी हम अपनों के लिए ख़ुदा से लगाने लगे
और वही रिश्ते ख़ुदग़र्ज़ निकल रिश्तों को फर्जी बनाने लगे......
😔😔😔



निभा नहीं सकते तो रिश्ते बनाओ ही नहीं
क्युकी हर कोई इतना मजबूत नहीं होता......

ishu..... #अर्जी#फर्जी

Pranil Gamre

असिफा... #poem

read more
असिफा
                                      ©Pranil_gamre

जरी नसले जगात या तरी सतत घुटमळतंय माझं ह्रुदय 
मोकळे आहेत ते आरोपी जे आहेत निष्टुर आणि निर्दय 

लहानसा जीव माझा, त्याचा अपराध काय होता 
मोठे व्ह्याचे होते मला, अजून जगाशी संबंध ही आला नव्हता 

आता कधी  रडू भेटणार नाही मला आईच्या कुशीत माझ्या 
ती म्हणत असेल, कश्या विसरू त्या आठवणी आसिफा गं तुझ्या 

सुने झाले ते आंगण माझ्या घरचे  जिथे मी खेळले आणि बागडले 
ते घर ही माझे वाट बघतंय माझ्या आठवणीत ते ही रडले 

ती रात्र काहीशी वेगळीच आणि नेहेमी सारखी नव्हती 
त्या रात्रीत सर्व दूर वाइटाचि काळी ढगं पसरली होती 

माझ्या मदतीची हाक काय कुणाला ऐकू गेली नव्हती?  
लोकांनी वाटतं त्या दिवशी माणुसकी सोडली होती 

देव असो किंवा अल्ला ते  सर्व बघत राहिले 
उघड्या डोळ्यांनी माझ्यावर बलात्कार होताना पाहिले 

माझ्या वरून हिंदू मुस्लिम म्हणुन मारा मारी आणि दंगली केली 
अहो जात धर्म तो नंतर पण आधी मी  माणूस म्हणुन जन्मली 

वाईट इतकच वाटतं की माझ्या नावाने सर्वानी राजकारण   केले 
माझे मलाच महित मी काय सोसले आणि कसे मरण पावले  
                                      ©Pranil_gamre असिफा...

authorravin

mute video

SHAYAR VISHAL PIYAJI

जो दूरियाँ है दोनों के दरमियाँ ,शायद वो तेरी ही मर्जि हैं
SHAYAR VISHAL PIYAJI
रकीब के हाथों में हाथ देखा है तेरा ,
ओर सोचा साली तू तो पूरी की पूरी फर्जी हैं #मर्जी #marji #farji #फर्जी

नरेश गुप्ता नरेश गुप्ता

एक नया अस्मा #लव

read more
mute video

Rajni Vijay singla

अर्जी हमारी मर्जी तुम्हारी #NatureLove #शायरी

read more
ऐ जिंदगी  !
बहुत कर ली तूने अपनी मर्जी
 खुदा का वास्ता
   अब तो कर  ले मंजूर मेरी अर्जी

©Rajni Vijay singla अर्जी हमारी मर्जी तुम्हारी

#NatureLove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile