Nojoto: Largest Storytelling Platform

New भाकरीचा शोध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाकरीचा शोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीचा शोध.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

भाकरीचा जनक

read more
कष्ट कोणाचे त्याग कोणाचा
कोण कोणाचा मालक आहे..
आपल्या ताटातील भाकरीचा
आज जनक कोण आहे..? भाकरीचा जनक

कवी - के. गणेश

भाकरीचं मनोगत..

read more
भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..

Mahesh Dahikar

भाकरीचे बंड मराठी कविता #MarathiKavita #Marathipoem #nojotovideo

read more
mute video

AK Singh

शोध #शोध

read more
शोध
जब बहे आग की नदी कहीं
हो तेरा केंद्र शांत चित्त
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

जहाँ हो न एक बून्द कही
बने गर तू इंद्र वही
तेज जैसे सूर्य का भीतर
गैर को लगे ठंडक वही
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

कोशिशे की कितनो ने
पर मंजिल समीप नही
हो तेरा ध्यान सफर पर
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर शोध #शोध

Vaishali Yenugwar

भाकरी #मराठीकविता

read more
mute video

Dileep Bhope

मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी
तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा!
अंधार आयुष्या  गाठतो कधी कधी
दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा!

©Dileep Bhope #शोध

Subhash Kasar

शोध.... #poem

read more
कवी....... 

खऱ्या कविता कधी केल्याच नाही, 
      सार्‍या कल्पनाच होत्या.. 
खऱ्या कथा कधी लिहिल्याच नाही, 
      सार्‍या त्या व्यथाच होत्या....


✍️ कवी................
©️®️ सुभाष कासार.
     नवी मुंबई. शोध....

SUREKHA THORAT

# शोध

read more
ही  ओढ  तुझीच का लागली
 नको होती  ही  जीवाला हुरहूर 
का  भेटलास  असा गोंधळून
जरा हवा होता शब्दांतला एकटे पणा 
तुच केला या  शब्दांना  बोलके 
एकेकाळी होते फक्त अनोळखे

©SUREKHA THORAT # शोध

somnath gawade

#शोध

read more
शोधता तुला चोहीकडे
  मीच हरवून गेलो.
माझ्याच हृदयात तू लपलेली
तरीही इतरत्र शोधण्यात
  उगा व्यर्थ गुंतून गेलो. #शोध

कवी - के. गणेश

सुखाचा शोध

read more
सुखाचा शोध घेतला तर,
माणूस आठवणीत रमतो..
कारण जगण्याच्या दगदगीत
त्याचा जीव गुदमरतो..! सुखाचा शोध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile