Nojoto: Largest Storytelling Platform

New निशंक होई रे मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निशंक होई रे मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निशंक होई रे मला.

    PopularLatestVideo

Shubhada

मना रे मना

read more
mute video

MANGESH FARAKTE

सावर रे मना #Life

read more
मी कधिही कुणाच्या
 डोक्यात जात नाही
मी फक्त हृदयापासून  आठवण काढली तर 
  मनात येतो......

©MANGESH FARAKTE सावर रे मना

Rohini Pande

#रोहिणी पांडे ..रे मना..# #poem

read more
mute video

Pushpraj Patil

# सांग ना रे मना...

read more
सांग ना रे मना, का रे तू चंचल एवढा 
क्षणात इकडे,क्षणात तिकडे
फिरतोस तू रे केवढा
विचारांच्या तुझ्या या वेगाला
आवर घाल ना रे जरा  

  काय रे मना, किती निराश तू सांग ना
जीवनाच्या या दुनियादारित कुठे हरवलास तू सांग ना
बालपणीचे स्वप्न तुझे आठवाणींतून तर काढ ना 
गाठायचे होते रे शिखर तुला,थांबलास ना

किती लढायचे होते रे तुला, विसरलास ना
कसे हवे होते आयुष्य थोडा विचार तू कर ना
सांग ना रे मना किती थकलास तू सांग ना
तुझ्या जिवनाचे ते हास्य कूठे लपवलस तू सांग ना
                                                 Pushpraj J. Patil # सांग ना रे मना...

M.L. Badgotya

धीरे धीरे रे मना #विचार

read more
mute video

Rajeshkumarpal

#SaawanAaya धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय #समाज

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile