Nojoto: Largest Storytelling Platform

New हिरवा निसर्ग हा भवतीने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिरवा निसर्ग हा भवतीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवा निसर्ग हा भवतीने.

    PopularLatestVideo

राजाराम कंटे

हिरवा निसर्ग

read more
प्रभात काळी
  दवबिंदूत न्हाली
 प्राजक्त कळी
                 शीतल चांद
                     फुलली रातराणी
                हर्ष हा मनी
    धुंद अबोली      
  नित नवी नवेली
गाली ही खळी
                 आगळे धन
.                        सृष्टीची ही किमया
                भरले मन
  भरास आला
     रानिवनी सुगंध 
मन बेधुंद
                               @राजाराम कंटे.....

©राजाराम कंटे हिरवा निसर्ग

Tormal Bharti

निसर्ग हा बेस्ट poetry #कविता

read more
जसा उगवला सूर्य हा
आयुष्याला मिळाली नवी दिशा
करून पिकलेल्या पानांना बाय
नवीन फुटलेल्या पालवी ला हाय
डोंगर दर्यातून बागडू चला 
जीवनाला सार्थ करू चला 
दुःखाचे डोंगर चढू चला
आनंदी जगात जाऊया
जीवनाला अर्थ नवा मिळे 
जीवनाची वाट स्वप्नांकडे वळे
नवी आशा नवी दिशा स्वप्न नवे
मनाचा नभी उडती पक्षांचे थवे......

©Tormal Bharti निसर्ग हा
बेस्ट poetry

कवी - के. गणेश

हिरवा देठ..... #nojotophoto

read more
 हिरवा देठ.....

Durga Deshmukh

ऋतु हिरवा #मराठीकविता

read more
mute video

Ganesh Shewale

हिरवा ऋतु2 #Kathakaar

read more
mute video

रवि फलटणकर

निसर्ग #nojotophoto

read more
 निसर्ग

कवी दिपक सोनवणे

निसर्ग

read more
पृथ्वीचा समतोल गेला 
त्यामुळे केव्हा काय घडेल नेम नाही
आजपर्यंत असे घडले नाही पण
आता घडल्याशिवाय पर्याय नाही निसर्ग

Monika jayesh Shah

mute video

ko. jjj

निसर्ग #जीवनअनुभव

read more
mute video

Sachin Zanje

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile