Find the Latest Status about पैशावर बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशावर बातम्या.
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
Varsha Patil
sandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....
yogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
yogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
yogesh atmaram ambawale
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे. कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे. (Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित रा