Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळेल का टेलिफोन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळेल का टेलिफोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळेल का टेलिफोन.

Related Stories

Mohit Jain

मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout

read more
प्रश्न मनाचा मनाशी . .

यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच
शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ 
एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . .
नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी 
तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . .

शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा 
क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही 
म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . .
होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते 
उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . .

तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन
मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं 
काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .??
जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ 
ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .??

कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून 
ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का 
ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ??
मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला 
मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. .

©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ??

#standout

Priya Tambde

#kkhh मिळेल का हो ??? ❤❤❤

read more
mute video

SuReKha😊🙂

#darkness मिळेल उत्तर???

read more
काय असतं हे नशीब?
कसं असतं?
कस दिसतं?
कुणी आहे का पाहून???
कोणी सांगेल का त्या नशीबाला
आपल्या आयुष्यातल्या आनंदाचा 
सुखाचा पत्ता कोण देतं????
वाईट तर घेऊन जात नाहीच ;
पण असलेल्या दु:खात अजून भर 
करत????
🙏🙏 #darkness मिळेल उत्तर???

pearl

# प्रयत्न करा यश मिळेल

read more
क्षेत्र कोणतेही असो,
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही;
आणि कष्ट प्रामाणिक असेल,
तर यशालाही पर्याय नाही......
           -योगेशअ.इंगळे # प्रयत्न करा यश मिळेल

Vishal patil

#Flower लग्न विडिओ मिळेल #News

read more
mute video

Danny Dhangar

पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

read more
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥😎✌

🙏 Danny bhai 😎🙏 पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

Fact Factory

पहले मोबाइल फोन और टेलिफोन का अविष्कार कब हुआ था? और वह दिखते कैसे थे? जानकारी gk fact amazingfact knowledge Amaan YoursAmaan

read more
mute video

लोकशाहीर कैलास राम अटक

Hi frnds... कोनत्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन करन्यासाठी त्याच आशयाचा "प्रो्ग्रामर गृप" मिळेल.

read more
 Hi frnds...
कोनत्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये  मनोरंजन करन्यासाठी त्याच आशयाचा "प्रो्ग्रामर गृप" मिळेल.

Nojoto Marathi

good morning marathi quotes मराठी सुविचार संग्रह मिळेल तुम्हाला, पसंती दर्शवा... #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodMorning

read more
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, 
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. 
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, 
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
 साम्राज्याची साक्ष असते 
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते. 
शुभ प्रभात.. good morning marathi quotes
मराठी सुविचार संग्रह मिळेल तुम्हाला, पसंती दर्शवा...
#nojoto #nojotomarathi #quotes #goodmorning

Jotiram Sapkal

🤝 B2B कस्टमर मिळवण्यासाठीची युनिक टेक्निक ... 100% रिझल्ट मिळेल. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supports #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile