Nojoto: Largest Storytelling Platform

New ठरवलेले व्रत मध्येच सोडणे म्हणजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठरवलेले व्रत मध्येच सोडणे म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठरवलेले व्रत मध्येच सोडणे म्हणजे.

Madhuri Chavan

आपण ठरवलेले करूयात का आजपासून

read more
mute video

RJ कैलास नाईक

#जगणं म्हणजे म्हणजे #nojotophoto

read more
 #जगणं म्हणजे म्हणजे

Hariom Rajput

#व्रत

read more
मैं तेरे नाम का व्रत भी रख लू तु 
मेरे साथ चलने का इरादा तो कर 
सात जन्मों का साथ क्या दो पल के दुख में साथ रहने का वादा तो कर 
मैं तेरे साथ खुश हूं 
तू भी मेरे साथ खुश रहने का 
इरादा तो कर #व्रत

Sukhdev Panday

मौन व्रत #Quotes

read more
mute video

Metro Agency Online Holsel Shop

पूणिमा व्रत #समाज

read more
mute video

kalyani dhabale

व्रत..तुझ्यासाठीचं


श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... 
पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... 
आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो
तू माझा म्हणून अभिमान वाटतो...

असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन...
प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन 
माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही
तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही...

त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत

Pratibha Kamble

हरीतालिका व्रत

read more
रही गुफा मे पार्वती सखी सह
खाकी फुल सुखी पत्री पेडो की
लिंग स्थापित किया बालू का नदी किनारे
   आयी भाद्रपद तृतीया
चढाए फुल माला
रजाई सुबह रंगोली
की पूजा आरती की प्रार्थना
श्रवण की हरतालिका कथा
किया जागरण गुफा मे सखी सहित

©Pratibha Kamble हरीतालिका व्रत

Pratibha Kamble

हरीतालिका व्रत

read more
हिला शिव का स्थान
प्रकट हुए बोले पार्वती वर मांगो
कहा पार्वतीने आप ही चाहिये मुझे पती
बस इतनी ही प्रार्थना मेरी
भगवान शिव ने दिए वरदान दिया आशीर्वाद

©Pratibha Kamble हरीतालिका व्रत

Pratibha Kamble

हरीतालिका व्रत

read more
नक्षत्र मे श्रेष्ठ चंद्र
ग्रह में श्रेष्ठ सूर्य
देवाधिदेव श्रेष्ठ नारायण
नदी मे श्रेष्ठ गंगा
और सारे व्रतो में श्रेष्ठ प्रत हरतालिका
आए हे भाद्रपद  तृतीया को
होळी मुक्ती सात जन्म के पापो से
मिले हे राज टिके सौभाग्य

©Pratibha Kamble हरीतालिका व्रत

gauri kulkarni

#मनाचं व्रत

read more
मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास. 
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं.  
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची. 
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #मनाचं व्रत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile