Nojoto: Largest Storytelling Platform

New मला तुमच्याशी लग्न करायचे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला तुमच्याशी लग्न करायचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.

    PopularLatestVideo

हृदयातले शब्द❣️

मान्य आहे मला.. #Quote

read more
"मान्य आहे मला....
तुझी वाट पाहत 
त्या क्षितीजाची वाट धरणे...
तू माझा आहेस या विचारांचे
मृगजळ पाहणे...
हे सारे काही तुझ्यासाठी..
मान्य आहे मला...!!"
       -प्रतीक्षा
 -Insta|@hrudayatale_shabd मान्य आहे मला..

Yogesh Yelarpurkar

गरज आहे मला

read more
mute video

Sangeeta Kalbhor

ओढ आहे मला #शायरी

read more
mute video

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more
mute video

Abhijeet Jagtap

#बदल हवा आहे मला।।। #विचार

read more
बदल हवा आहे मला,
त्या विचारांवर जे मला खचतात,
जागेवर जिथे माझी गरजच नाही।।

बदल हवा आहे मला,
त्या भावनेवर जी ,
पूर्ण होऊन ही अपुर्णच राहील।।

बदल हवा आहे मला,
स्वतःच्या जिभेवर,
जिथे मी आणि मीच एकटा बडबडू पाहतो।।
©अभिजीत जगताप।😐 #बदल हवा आहे मला।।।

Krishna Rathod

मला गवर्नमेंट फॉर्म भरायचा आहे #poem

read more
मला गवर्नमेंटचा फॉर्म भरायचा हाय 
फ़ोरम भरून मला मोठा अधिकारी व्हायचं हाय 
करप्शन लई वाढलाय मला ते  मिटवायचे हाय 
साठवून ठेवलेली सर्व मेहनत मला वापरायची हाय 
मागं वळून मला कधीच पहायच नाय 
सर्व भोंदूना मला वठणीवर आणायचं हाय 
माझं उरलेलं एकच स्वप्न हाय 
की मला गवर्नमेंट फ़ोरम भरायचा हाय मला गवर्नमेंट फॉर्म भरायचा आहे

Rani battewad

धोका देत आहे तू मला #मराठीप्रेम

read more
mute video

Shashikant Kendre

मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes

read more
अगदी श्वासा श्वासातला संवाद कानावरून शाहरे उमटलेल्या अंगवारती मी रेंगाळत होतो अन प्रत्येक शब्दनशब्द तुझ्या उघड्या पाठीवरती नखांनी मी एक एक कवीता लिहीत होतो..
ह्दयाला ह्दयाची शांत हाक ऐकू यावी अगदी अशीच अवस्था झाली होती  एकमेकांच्या डोळ्यात उतरून तु व मी समाधिस्थ होत होतो...या अशाच बर्‍याच क्षणांना तुझ्यात आजून मला उध्वस्त व्हायच आहे... मला प्रत्येक क्षणात तुझ्या मला उध्वस्त व्हायच आहे... 
शशी केंद्रे..... मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes

Swapnil Bambole

आहे याद मला by- स्वप्नील बांबोळे #nojotophoto

read more
 आहे याद मला
by- स्वप्नील बांबोळे

Saniya Mujawar

मला तुला सांगायचं आहे (सानिया मुजावर)

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile