Nojoto: Largest Storytelling Platform

New समजल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजल.

Related Stories

    PopularLatestVideo

Babu Khan

बस तू इतना समजले बाबू

जिसे तू खोना नहीं चाहता
 
वो तेरा होना नहीं चाहता

©Babu Khan #समजले_बाबू

dinesh Rajiram gajbhiye

मी समजलो #Shayari

read more
चकाकणार्या काचांना मी हिरे  समजलो
विनाकारण त्यांना माझे सोयरे समजलो

नाही भान मजला कोणास काय म्हणावे 
कानात सांगणाऱ्यांना मी बहीरे समजलो 

 नाहीच समजले मला कुठे काय बोलावे
त्यांनी दिलेल्या प्रश्नांना मी उत्तरे समजलो

बेत मनातील त्यांच्या मी कसे  ओळखावे
क्षुल्लक जखमांना  घाव गहिरे समजलो

 शिकलो जरासा आता करण्यास मी दावे
दिनेश तुझ्यामुळे जीवन साजरे समजलो मी समजलो

प्रकाश साळवी

जगणे अजून समजलेच नाही ...!

read more
अजून समजलेच नाही ...!

वाचले संवाद हजारदा कृष्ण अर्जुनाचे
मर्म जगण्याचे अजून समजलेच नाही
**
काय ते मारावे आपल्याच माणसांना
हे तत्वज्ञान पार्थास पटलेच नाही
**
ना मारणारा ना कोण मरणारा येथे
या साऱ्याचा दोष तुजला मुळीच नाही
**
तु एव्हढेच कर जे तुझे कर्म आहे
नको फळाची अपेक्षा कसलिच नाही
**
गीता हे सार जीवनाचे जगण्याचे
आणि जगणे याहून दुसरेच नाही
**
जे आहे त्यात समाधान माझे आहे
अहित दुसऱ्याचे मला अपेक्षितच नाही
**
नको फुल ना पान; घे नाम माझे मुखाने
अखंड नामाने माझ्या पुनर्जन्मच नाही
**
उगा शोधतो तु मजला राऊळा देऊळात
तुझ्या भवतीच आहे अन्य कोठेच नाही
**
राज्य होते अधर्माचे जेंव्हा "प्रकाशा"
मीच जन्म घेतो अन्य कोणीच नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे जगणे अजून समजलेच नाही ...!

Bhale Saheb

समजलं का.‌..

read more
mute video

Shubhangi Sutar

नजरेने समजले सारे......

read more
बघता क्षणी सार काही उमगले
नजरेला नजरेची भाषा कळली
अन सार काही नजरेला कळाल 
नजरेने केला इशारा काळजाला....
नको आता तुझे हे भलतेच इशारे
नको ते आता बहाणे... पुरे आता 
तुझ्या डोळ्यांची ही धुंद नशा बेधुंद 
करे मजला तुला बगताच लाजून 
डोळ्यांची पापणी हळूच लवली
बघता क्षणी सार काही 
उमगले अन नजरेतून 
सार काही समजताच
दोन काळीज एक जाहले...♥️

©Shubhangi Sutar नजरेने समजले सारे......

RJ कैलास नाईक

#तिला न समजले

read more
मनातले सारे बोलूनही तिला न समजले 
हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले

प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने
ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले

चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा
रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले
श्वास तू माझा 
चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे
आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले

कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान
भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले

तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध
श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले
 RJ कैलास #तिला न समजले

Tushar Rode

कधी न समजलेले आई ह.भ.प.रामरावजी महाराज खोले #मराठीसंस्कृति

read more
mute video

shambhugiri kamble

#कविता भरकटलेली...लिहुनही माझी मलाच न समजलेली

read more
कधी वाट पाहायला लावते
कधी वाट मनाला दावते,
चालुन चालुन जरी थकला जीव
इतकेच फक्त ठावुक मजला
ही वाट मज तुजपर्यंत नेते....

शोधुन थकले नैन बिचारे 
पाय ही जरासे थांबले होते,
धावत होतो ज्या मृगापाठी
ते मनातच माझ्या लपले होते....

शोधत होतो, आठवत होतो
तुझ्यातच पुन्हा मी गुंतत होतो ,
गुंतण्यातुन जरी सावरलो कितीही 
नकळत तुझ्यातच हरवत होतो....

शब्दांचे चांदणे विखुरलेले
तुजसाठीच मी ते पसरलेले,
कळ्यांचे कोंदण वाटेवरती
तु येण्यासाठीच सजवलेले....

शोधुन शोधुन थकला जीव पण
तुझा ठिकाणा काही सापडत नव्हता,
निरखुन पाहता तो पुन्हा एकदा
तो पत्ता माझ्याच ह्रदयाचा होता..... #कविता भरकटलेली...लिहुनही माझी मलाच न समजलेली

Tanmay

समजलं का 😈🔥 #Shayari

read more
mute video

Vinod Umratkar

ज्यांना समजलं होत खरं आपलं।
त्यांनीच काढले जखमेची खिपलं। #जखम #आपलं #समजलं #yqmarathi #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile