Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वतःची ओळख मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वतःची ओळख मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःची ओळख मराठी निबंध.

    PopularLatestVideo

Kunal Salve

एक ओळख आहे फक्त 
ना कधी बोलणं,ना भेटणं 
एका कोऱ्या कागदाला जसं
पेनानं शब्द शब्द भिजून टाकणं ! #ओळख 
#पेन 
#कागद 
#शाही 
#मराठी 
#मराठीलेखणी

Rahul Rambhau Vadate

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. #मराठीशायरी

read more
mute video

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

somnath gawade

ओळख

read more
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

somnath gawade

#ओळख

read more
तुला पाहण्याआधी 
शब्दांतून ओळख झाली होती;
पाहता क्षणी तुला  
शब्दांची ताकत पटली होती.
 #ओळख

Dileep Bhope

mute video

Rohini dhande

ओळख

read more
आईने जन्म दिला बाबांनी सहारा, 
खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. 
कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, 
प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, 
तेव्हा या जगाने मला ओळखले. 

म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला 
त्यांच्याविना ओळखू शकले नसते 
हे जग मला 
🙏🙏 ओळख

somnath gawade

ओळख

read more
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

somnath gawade

ओळख

read more
चांगल्या कामाने
ओळख तयार होते.
आणि ओळखीतुन
 चांगली नसलेली
  कामे ही होतात.
     ओळख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile