Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवलेलं माहेर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवलेलं माहेर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेलं माहेर.

Related Stories

    PopularLatestVideo

Yadushreshtha Thakare

हरवलेलं बालपण.......।

read more
mute video

राज श्री

हरवलेलं स्वप्नं

read more
खूप स्वप्नं पाहिली होती 
तुझ्या डोळ्यात मी
खूप अपेक्षा ठेवल्या होत्या 
तुझ्याकडून मी
स्वतः पेक्षा पण विश्वास 
ठेवला तुझ्यावर मी
स्वप्नंच काय पण 
आंनदी ही मला 
देऊ  शकला नाही
चूक झाली मोठी माझी 
ओळखू शकले नाही तुला मी
नाही पाहू शकले तुझ्या 
हृदयात मी आहे कि नाही हरवलेलं स्वप्नं

Pawar Kamlesh

हरवलेलं प्रेम

read more
तु मला गेलीस एकटा सोडुन मला त्याची खंत नाही पण तू नाही सांगून गेली नाहीस हीच खूप मोठी खंत आहे हरवलेलं प्रेम

@wr. pallavi

mute video

उनाड बोरकर

हरवलेला पाऊस

read more
mute video

राज श्री

माहेर

read more
कशी सांगू तूला गं आई
जीवाची माझ्या घालमेल 
माहेरच्या आठवणीने
जीव कासावीस होई
किती दिवस झाले आई
तुला पाहिले नाही 
बाबांसोबत मनसोक्त 
भरभरून बोलले नाही 
सासर माझं असल
सोन्याचा पिंजरा जरी
माहेरच्या आभळमायेत
घ्यावीशी वाटते गंआई
मला उंच भरारी
मनातल्या सारे विचार 
इथेच ठेवून जावेत सासरी 
दोन दिवसापुरतं विसरून बाईपण
व्हावी तुमची लाडकी सोनपरी
खूप वाटतंय गं मला आई
यावं चार दिवस माहेरी 
माहेरच्या आठवणीने
डोळ्यांत दाटतयं पाणी माहेर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile