Find the Latest Status about नवीन आलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवीन आलेले.
p k
बहुत अकेली हूँ तुम चले आओ , पास आके एक बार गले लगाओ ।। भूल जाऊंगी गम सारे दुनिया की , एक बार आके मेरे माथे को चूम जा ओ ।। ©p k आकेले
Atharv
अचानक आलेली आठवण... काय दिवस होते ते... रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं, तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो, तू हसल्यावर मग खळी खुलायची, तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो. एका दिवसाचा खंडसुद्धा आनंद नकोस करायचं, पुढल्यादिवाशी मात्र ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं. तू ज्यादिवशी चिडशील, त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो, प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग, मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो. तुझ्या दु:खातला एकेक क्षण, मी स्वतः स्वतःशीच जगायचो, तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला, तरी अश्रू मात्र मीच गाळायचो. पण चला... तुही इथे नाहीस, आणि तसा मीही, हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात, मी मात्र नाही विचार करत, हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं, पण मी नाही ते बघत, हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात, मात्र मला नाही ते दिसत. बोलायचं तर काहीच न्हवतं, तुला पाहण्याचा बहाणा होता तो, लिहिलेलं तर कधीच न्हवतं, तुला स्वतःतच शोधत होतो... कवी : अथर्व वझे अचानक आलेली आठवण
CK JOHNY
पुराने दुखदाई मंजर को अब उखाड़ फैंको तमाम गली सड़ी यादों के सब कबाड़ फैंको। सजाओ सुखदायी अहसास जीवन में नये पुराने जर्जर संबंधों के अब हिसाब फैंको। छेड़ो नये तराने नई वफा के नगमें गाओ छोड़ो बेसुरी धुन पुरानी पुराने राग फैंको। जीवन नित नया है नई उमंगें उत्पन्न करो नूतन पारी में उठा पुरातन असबाब फैंको। बी डी शर्मा चण्डीगढ़ 12.08.2020 नवीन
_VS_love_poetry.
बघ ना गं ! हे ही, वर्षे संपतय. पण आपल्या प्रेमळ नात्यातील, आठवणींची चर्चा अजून सुरूच आहे. नवीन काहीतरी..
Sandip Pawar
नवीन पहाट जुन्या आठवणी साठवून नवीन नात्याची सोबती राग द्वेष सोडून सारे नवीन आयुष्य सोबती करूनि सजावट बुद्धीची ,नजर तेज संकल्पाची करूया स्वागत या 2020 नवीन वर्षाचे तोच रंग ,तोच सूर्य ,तोच माणूस तरी नवीन पहाट आहे नवीन वर्षाची नवीन पहाट......... काल काय झाले लोकांना कळले नाही बाटलीच्या नादात मंगळवार ही कळला नाही कत्तल ही झाली ,मनाची ,भवनाची संसारात सांगत राहिली पत्नी लाख मोलाची नवीन पहाट झाली ,तरी त्याला कळली नाही तरी तोच रंग.............. इंग्रजांच्या गुलामीत आपण जगलो होतो त्याच विचाराणा आपण मुकलो ही होतो तेच खाद्य तेच पेय सर्व घेत राहिली होतो नवीन वर्षात सर्व गटारात पडत राहिली भारतीय संस्कृतीला कोणी समजले नाही तरी तोच रंग........ श्री शिवाजीच्या राज्यात शिवराज्य घडले तरी गुडीपाडवाच्यांच्या आठवण सर्व विसरले 2020 चे स्वागत तर करूया आपण खरे नवीन वर्ष गुडीपाडव्यला करूया आपण नसेल दारू ,नसेल धुंदी फक्त विचारांची एकच मस्ती तरी तोच रंग... लेखक संदीप पवार नवीन पहाट
Minakshi Moon
सोनेरी सकाळ घेऊन येति नव नवीन विचार आज दुःख तर उद्या सुख काळ नवीन सकाळ
Parasram Arora
यह मेरा सौभाग्य कि अब तक. मैं जीवन मे लक्षहीन हूँ. मेरा भूत न भविष्य कोई वर्तमान मे चिर नवीन हू खड़ा विश्व क़े चौराहे पर अपने मे ही सहज लीन हूँ मुक्त दृष्टि निरुपाधि निरंजन मैं विमुग्ध उदासीन हूँ ©Parasram Arora चिर नवीन......