Nojoto: Largest Storytelling Platform

New नाही अजून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाही अजून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही अजून.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे..
#alpeshsolkar #yqtaai 
#bestyqmarathiquotes

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

read more
वाटेवरी उभा होतोच मी तिथे तू आलीस नाही जराही आजचा रात्री तू कुठे अन मी कुठे या दोन्ही किनाऱ्यावरती तू कुठे अन मी कुठे दोन्ही किनाऱ्यावरती काटे होते जरा होती नाही माझ्याकडे तुझा आठवांचा डावरे तुझ्या आठवणी सोडून गेली तू मला तेव्हा मी तिथेच थांबलो होतो वाटेवरी तुझ्या तुझी वाट पाहत थांबलो होतो तू दिसलीस मला जरी नकळत माझे मन तुला शोधत होते होते तुला शोधता-शोधता माझ्यात मी हरवलो आहे का कुणास ठाऊक मी कुठे हरवलो आहे मी कुठे हरवलो आहे  कवी मित्र वैभव ठाकरे माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

अल्पेश सोलकर

होकार नाही नकार नाही अजून उत्तर प्रलंबित आहे... असे काय केले मी जो कित्येक दिवस निलंबित आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi # #MarathiKavita #marathiquotes #alpeshsolkar

read more
होकार नाही नकार नाही
अजून उत्तर ' प्रलंबित ' आहे...
असे काय केले मी
जो कित्येक दिवस ' निलंबित ' आहे... होकार नाही नकार नाही
अजून उत्तर प्रलंबित आहे...
असे काय केले मी
जो कित्येक दिवस निलंबित आहे...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अजून वादळ उठले नाही... #अजूनवादळउठलेनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचित #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
डोहात दगड पडला
तरी तरंग उठले नाही।
शांत झाला जीव, तरी
अजून वादळ उठले नाही।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अजून वादळ उठले नाही...
#अजूनवादळउठलेनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचित

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
वाटलं नव्हतं कधी असा दिस बघाया भेटल,
न शिकल्यामुळे सर्वांदेखत मान खाली घालाया लागलं.
दिस होते गरिबीचे दिसभर काम करून मरायचे,
मर मर मरायचे तेव्हा कुठं खायले मिळायचे.
अनपढ, अशिक्षित,ढ कुठला,लिहिता वाचता येत नाही अजून तुला,
खूप वाईट वाटलं,चारचौघात जेव्हा असा अपमान झाला.
तेव्हाच ठरवलं लिहायचं,वाचायचं,अभ्यास करायच,
प्रौढशिक्षा शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं.
मनाशी आता ठाम ठरवलं, एक दिस नक्की वाचेन मी,
आणि शिक्षणाचं महत्व समद्यासनी सांगेन मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Secret Quotes

तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी, असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून तिच्या ख़ुशी सा

read more
कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये,
हो मी पण विसरतो तुम्हाला काय
गरज कुणाची, गरज असती तर परिस्थिती अश्या हाताने वाढून शांत नसते बसले...
अन तुम्हाला माझ्यात कसला घमंड दिसतोय सांगा
जरा, हा मी बोलत नाहीये संवाद करत नाहीत,
याचा अर्थ असा होत नाहीत की माझी इज्जत
सावरतो म्हणून, फक्त शांत आहेत कारण येथे जास्त मी ओढतोय जास्त मनावर घेतोय,,
कारण गरज आहेत ना मला म्हणून आज ही
लढतोय आणि आता असा लढतोय की ज्यात
घरच्यांची काय चुकी, चुका तर आमच्या आहेत
मग त्यांचा काय विषय यात, त्यांनी तर नाही सांगितलं ना प्रेम करून राजकारण करायला,,
आता शांत आहेस उद्या विषय नकोय यात दुसरा,
एक आधीच काय कमी होत्या अडचणी आता
अवघड दिसतंय सगळे, आता जर मी स्वतः हून बोललो तर याचा परिणाम समजतो का तिला, ही चूक मीच करायची का परत तिला नाही गरज ती नाही बोलू शकत स्वतः जर ती बोलली तर तिला थोडी अडचणी येतील पण माझा आधार वाढेल मी लढू शकेल तिच्या साठी का तिला हि पण समज नाही का, ज्या गोष्टी भांडून करणार
होतो तिथे आज पळून घेऊन जाऊ म्हणताय मन,
या आधी तर नाही दिली साथ तिने पण आहेत
तिच्या कडे काही मार्ग, या वरती ती करेल विचार...
असेल तर संवाद कर मग माझ्याशी...।। तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी,
असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची
गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून
तिच्या ख़ुशी सा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile