Nojoto: Largest Storytelling Platform

New नाती जपावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाती जपावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाती जपावी.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#नाती जपावीत कायम अशी की जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध मनातले भाव व्यक्त होत असताना शब्दांना यावा रातराणीचा सुगंध RJ कैलास

read more
नाती जपावीत कायम अशी की 
जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
मनातले भाव व्यक्त होत असताना
शब्दांना यावा रातराणीचा सुगंध
            RJ कैलास #नाती जपावीत कायम अशी की 
जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
मनातले भाव व्यक्त होत असताना
शब्दांना यावा रातराणीचा सुगंध
            RJ कैलास

Jk

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां #Dosti

read more
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..
💞 happy friendship day 💞 काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,
कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

प्रकाश साळवी

जपानी ## हायकू ##

read more
においがする 私はショックを受けました 私も匂いがする

Nioi ga suru watashi wa shokku o ukemashita watashi mo nioi ga suru

**
काही मित्रांना हे काव्य जपानीत कसे असेल याची उत्कंठा होती तिही पूर्ण करतो.
 जपानी ## हायकू ##

Sonali Pr-akash

जीवापाड हिरणीला जपावे #nojotophoto

read more
 जीवापाड हिरणीला जपावे

प्रकाश साळवी

हायकू ## जपानी काव्य ## प्रकार

read more
   गंध मोगरा
पुलकित झाले मी
  गंधातही मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 हायकू ## जपानी काव्य ## प्रकार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile