Nojoto: Largest Storytelling Platform

New जिजाऊ जयंती स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिजाऊ जयंती स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिजाऊ जयंती स्टेटस.

    PopularLatestVideo
98323f64262936739fea58c2a5c84752

kavi Aniket Dabhade

#राजमाता #जिजाऊ #जयंती #दिनविशेष #आज #विशेष
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

राजमाता जिजाऊ जयंती विशेष 
https://youtube.com/watch?v=Lg7DKXJ7vLA&si=EnSIkaIECMiOmarE

राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 🙏

©Jk
  राजमाता जिजाऊ जयंती विशेष 
https://youtube.com/watch?v=Lg7DKXJ7vLA&si=EnSIkaIECMiOmarE

राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 🙏

राजमाता जिजाऊ जयंती विशेष https://youtube.com/watch?v=Lg7DKXJ7vLA&si=EnSIkaIECMiOmarE राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 🙏 #मराठीपौराणिक

3,243 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ #विचार

288 Views

24c99a337301ed3a739d30561107e27d

Kmtpanna

परशुराम जयंती स्टेटस 
#trending #Shayar #Hindi #writer #hindi_poetry #qoutes

परशुराम जयंती स्टेटस #Trending #Shayar #Hindi #writer #hindi_poetry #qoutes #विचार

228 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब

माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असत आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं...
.शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... 
जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...
असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी 
अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.
....नवा सुराज्य स्थापित केलं.....हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!
सुत्रसंचालिका माधुरी चव्हाण इंदापूर जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

3 Love

3dd478918f2032371f4704a97bb68c45

Chaitali Yengade

जय जिजाऊ

जय जिजाऊ #जीवनअनुभव

187 Views

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

जिजाऊ 12

जाधव आणि भोसले घराण्याची
लेक ठरली पराक्रमी 
जिजाऊ ही लखुजी च्या संस्कारात वाढली
आई महाळसा मातेची शिकवण मिळाली..........!
दोन कर्तबगार घरात वावरून 
जिजाऊ ही गुणवणी ठरली
राजनीतीचे बालकटु 
आणि विद्या दाखवू लागली...!
बलुतेदार आणि अलुतेदारास जवळ घेउनी राजवाडा सांभाळू 
लागली...!
शेतकऱ्यास खरा न्याय देऊ लागली....!
शिवनेरी गडावर पुत्र जन्मास घातला.....!
शिवराय असा गोजीरा वीर
पुत्र घडविला...!
संस्कार देऊनी माता जिजाऊंने
शिवरयास मोठे केले
आणि स्वराज्य साठी कस जगायचं हे शिकून
स्वराज्य स्थापनेस भाग पाडले.....!
जिजाऊंची कीर्ती आहे महान
करावे प्रत्येक आई ने तिचा स्वीकार
करावे शिवबा परी पुत्रास
संस्कार........!

          कु :अनिषा दिलीप दोडके
           जिल्हा:नांदेड

©AnishaDodke जिजाऊ

#Moon
31043e6d414eee6f9205d3535f2f08cf

तुषार कुंभार

 जय जिजाऊ

जय जिजाऊ

3 Love

ef339d9f03b75898230b63262ee9e670

Pratiksha Rokade

जिजाऊ

जिजा लखोजींची लाडकी लेक,
स्वराज्याची राजमाता.
धगधगत्या सूर्याची ज्वाळा,
रखरखत्या तलवारीची पात.

जिजा स्वराज्याची सावली,
गोरगरीब रयतेची माऊली.
बोलण्यात तिच्या सरस्वती,
वागण्यात रौद्रराघिणी.

जिजा एक अशी आई,
जिच्या पोटी सूर्य जन्मला.
त्यांच्या त्या पराक्रमी तेजाने,
सूर्य झळाळू लागल.

जिजा स्वराज्याचा जिजाऊ,
शिवछत्रपती च्या माता.
त्यांच्या ह्या शिकवणीने,
उभी राहिली स्वराज्यगाथा.

जिजांच्या शिवबानं केली,
स्वराज्य निर्मिती अन,
त्यांच्या आशीर्वादाने पावण,
झाली महाराष्ट्र भूमी... जय जिजाऊ

जय जिजाऊ

7 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

जय जिजाऊ 

#Januarycreators

97 Views

e0f7fbf9fc067e3506b75425a31726ca

Rajesh Rathod

#Flute जिजाऊ कथा

#Flute जिजाऊ कथा #मराठीप्रेरक

85 Views

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

आमच्या बहिणींनो..
शिवबाच्या वाघिनींनो..!
तुमच्या आवाजाला साथ 
शिवशंभु विचारांची लाभु दे..!
शिव कार्यास तुमच्या..
तेजस्वी बळ मिळु दे..!
आम्ही समर्थक बाबराजेंचे..
पाईक शिवशंभु विचारांचे..
मानाचे नमन तुम्हां..
आम्हा सर्व भावांचे.!
जय जिजाऊ.. जय शिवराय जय जिजाऊ.. जय शिवराय.

जय जिजाऊ.. जय शिवराय.

11 Love

2dec046bc84091d28b7ed75bd117e342

Roshan Dhokale

जय जिजाऊ जय शिवराय

जय जिजाऊ जय शिवराय #मराठीपौराणिक

128 Views

4ce0b120ee6331af0de596891cc52460

Aryan Kumar

मिले हर वक्त वक्त का तकाजा हुआ तुमको देखा तो दिल का जख्म आजा हुआ सुना था कि चलो मैं जुदाई की बातें खुद भी पड़ी तो हकीकत का अंदाजा हुआ

©Aryan Kumar
  सैड स्टेटस सैड स्टेटस

सैड स्टेटस सैड स्टेटस #शायरी

27 Views

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

मी जिजाऊ बोलतेय..

#krishna_flute

मी जिजाऊ बोलतेय.. #krishna_flute #मराठीसंस्कृति

137 Views

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

जिजाऊ ना वंदन गीत

जिजाऊ ना वंदन गीत

211 Views

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

शिवाजी राजे ला माझा 
           मानाचा मुजरा
      शिवाजी राजे ला माझा 
           मानाचा मुजरा
    
        19 तारखेला होईल ,
    आम्हच्या देवाच सन साजरा...

    ( जय जिजाऊ जय शिवराय )
     
        लक्ष्यात ठेवा 19 फेब्रूवारीला
    प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा        
   फडकलाच पाहिजे...
( जय जिजाऊ जय शिवराय )

 _अरविंद राठोड जय जिजाऊ जय शिवराय

जय जिजाऊ जय शिवराय

28 Love

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

प्रसन्न तु झालास मज देवा..तर जाग वचनाला..
                      संस्कृती परंपरा राखण्याला..
                           धाड जिजाऊ माघारा...
                                 धाड जिजाऊ माघारा.! "जय जिजाऊ जय शिवराय"

"जय जिजाऊ जय शिवराय"

5 Love

9798ee788821cfff144e7e1d238b70f3

Jay Jijau Jay Shivraye

जय जिजाऊ जय शिवराय

जय जिजाऊ जय शिवराय #story

91 Views

8015402baa3d5fc04fd5da0428bf5681

Saroj

#sadShayari मेरा स्टेटस मेरा स्टेटस

#sadShayari मेरा स्टेटस मेरा स्टेटस #शायरी

184 Views

7b59c7b8ed7515c25df62d3d80c04d1f

Akash Rathore

महाकाल बाबा व्हाट्सएप स्टेटस
#स्टेटस

महाकाल बाबा व्हाट्सएप स्टेटस #स्टेटस #लव

207 Views

9f9b5f82ba12631e236939864aa1c5f8

Keshav Ps

न्यू स्टेटस लिरिक्स व्हाट्सएप स्टेटस

न्यू स्टेटस लिरिक्स व्हाट्सएप स्टेटस #Love

57 Views

174e92811e2c29ba378e3bbdc8f705d4

Rohitrsbb

अजी जो सोचेंगे वह करेंगे जिएंगे चाहे मरेंगे

©Rohitrsbb
  #rohitsharma एटीट्यूड ऑल स्टेटस#स्टेटस

#rohitsharma एटीट्यूड ऑल स्टेटसस्टेटस #विचार

90 Views

c5e182290283e1a8ae01fca15e17b045

Kavita Ghosh

#MessageOfTheDay स्टेटस देख कर 
जो दोस्ती का हाथ बढ़ाए
उससे जरा सावधान रहें

©Kavita Ghosh #स्टेटस
3ca4b47dfb6bc2d787f9ea1e0020b18c

Nigam Shah

लाइफ मे दो चीज की वैल्यू बहुत ज्यादा होती है,
पहला  जो आप बहुत मेहनत करके पाए हो,
दूसरा जो आपके लिए बहुत ज्यादा इम्पोर्टेन्ट हो । स्टेटस

स्टेटस

4 Love

297abbc58b0d26ecbdaa1f7a838def36

RAHUL PARDHAN

मिले तो Best नहीं तो Next , ' Life में ये Formula रखोगे तो कभी भी Sad Feeling वाले Status नहीं रखने पड़ेंगे...
राहुल प्रधान #स्टेटस
7532f83d515263c4c75d4bee26c58884

shyam roy

स्टेटस

स्टेटस #Life

57 Views

f8e4d8e4ff0b4ec4f1e76242d0256b7e

Budhram

स्टेटस

स्टेटस #विचार

46 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile