Nojoto: Largest Storytelling Platform

New रिकामा झाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रिकामा झाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रिकामा झाला.

    PopularLatestVideo

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बाप्पा तुझा पाट रिकामा झाला... #तुझापाट चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #God #GaneshChaturthi #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
तू आहेस सर्वांमध्ये.. 
भुकेल्या लेकरांची भूक भागवणाऱ्यांमध्ये..
तहानलेल्या वासरांना पाणी पाजणाऱ्यांमध्ये..
रंजल्या गांजलेल्याना आपलंसं करणाऱ्यांमध्ये..
अनाथांची आई होणाऱ्यांमध्ये..
मग कस बोलू बाप्पा मी 
तुझा पाट रिकामा झाला...

तू आहेस ना कणकणवाशी..
तू आहेस घटघटवाशी..
तू आहेस ना सुखकर्ता.. 
तूच आहेस दुःखहर्ता..
माझ्या या जीवनाचा उगम तुझपासून झाला..
मग कस बोलू बाप्पा मी 
तुझा पाट रिकामा झाला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला...
#तुझापाट 

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बाप्पा तुझा पाट रिकामा झाला... #तुझापाट चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #God #GaneshChaturthi #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणेशचतुर्थी #स्वरचितकाव्य

read more
बाप्पा खर सांग..
इतके दिवस मी तूला वचन देत होतो ना..
"घालीन लोटांगणं वंदिन चरण.. डोळ्याने पाहीन रूप तुझे..." 
हे वचन माझ्याकडून पूर्ण करण्यासाठी नाही ना निघून गेलास??

कारण मला कळत होतं 
तू माझ्याकडून वदवून घेत होतास की
रूप तुझं पाहीन ना की पाहतोय..

मग शोधू लागलो तुझं खरं रूप..
गेलो तत्ववेत्या गुरुचरणी..
पाहिलं तुझं विराट स्वरूप..
मग आकाराचा निराकार मिळाला..
जेथे जातो तिथे सोबत राहिला..
आणि आता मी तो प्रश्नच सोडला..
की, बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला...
#तुझापाट 

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

vishnu thore

देह झाला पाणवठा...

read more
 देह झाला पाणवठा...

vishnu thore

मौनाचा झाला बोभाटा..

read more
 मौनाचा झाला बोभाटा..

संदीप राक्षे

पाडवा झाला गोड

read more
mute video

Santaji Shelke

बैल झाला बाप #Life

read more
mute video

vishnu thore

गोकुळची झाला मळा

read more
 गोकुळची झाला मळा

shudhodhan wankhade

झाला म्हणून लिहिला

read more
:आजचा सुविचार:       धावत्या रेल्वेत चढणं अन 10 मिनिटाच प्रेम धोकादायक ठरते झाला म्हणून लिहिला

Mukta..🦋🦋

तूच माझा झाला..💖 #poem #nojotophoto

read more
 तूच माझा झाला..💖
loader
Home
Explore
Events
Notification
Profile