Find the Latest Status about कंदील अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कंदील अर्थ.
Vrishali G
कंदीला च्या प्रकाशात आठवतात एकमेकात केलेल्या गुजगोष्टी पुन्हा ते दिवस येणे नाही म्हणून मन होते कष्टी कंदील
Devanand Jadhav
°कंदील° होता कंदील त्या रात्री तम टिपण्या समर्थ होते त्याविन जगणे आम्हां तुम्हांस ते व्यर्थ वात कसली हो त्याला एक चिंधी जुनेऱ्याची तरी कशी रुबाबात करी सोय प्रकाशाची एक कुटुंब वत्सल असे ओळख तयाची साथ देई अंधारात रोज माझी नि तुमची साथ सोबत असता भीती ना विंचूकाट्याची काय आणि किती सांगू तुम्हा मी महती त्याची असे भोवती गराडा अभ्यासाला जेवणाला नसे प्रकाश कोरडा कितीकही काजळला कधी नसे त्याचा खाडा रोज रातीचा सोबती होती एकेकाळी त्याची लई लई शिरिमंती •देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav #कंदील...एक अंधाराचा सोबती.
Ratan Singh Champawat
तुम उतरने दो खुद को शाम के धुंधले अंधेरों में मैं कब से जलाए बैठा हूं एक कंदील एहसास की एक कंदील एहसास की #dilkideharise #ehsaas
अल्पेश सोलकर
प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत ' आपला अंत निश्चित ' -- एक धूळ खात पडलेला " कंदील " प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत आपला अंत निश्चित -- एक धूळ खात पडलेला " कंदील " © अल्पेश सोलकर #कंदील #yourquote #mar
काव्यात्मक अंकुर
कंदील टाकले काटे वाटेत जरी तरी फाटे फोडील मी लावले डाग जरी तरी सक्षमपणे खोडील मी शोधत स्वतःची वाट प्रश्नांची उत्तरे सोडवील पण नाही राहणार बांधील मी वाटी लावून संकटांना हाती घेईल यशाचा कंदील मी ©काव्यात्मक अंकुर #कंदील #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #lamp #poem #Light #Success #Life #marathi
satish bharatwasi
तु नसशील तर जगण्याला काय अर्थ आहे? तु असेल तर जीवन माझे सार्थ आहे अर्थ