Nojoto: Largest Storytelling Platform

New पाडणारी माणसं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाडणारी माणसं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाडणारी माणसं.

    PopularLatestVideo

Devesh Thakur

truefriends माणसं माणस मराठीकविता मराठीप्रेरक मराठीचारोळी मराठी_quote मन आयुष्य

read more
mute video

शब्दवेडा किशोर

mute video

सुमित रोकडे

माणसं...

read more
माणसं ओळखायला शिकलात 

की आयुष्यात...............................

 सगळं जिंकलात म्हणून समजा.... माणसं...

YOGASHINDE

# माणसं #मराठीकविता

read more
mute video

Kushab Fajage

माणसं #आयुष्य

read more
माणसांना भेटुनी मी हेच आहे जाणले
फार असणे चांगले हे फार नाही चांगले....


#आयुष्य माणसं
#आयुष्य

EKNATH BHALERAO

जोडलेली माणसं #मराठीप्रेरक

read more
mute video

shambhugiri kamble

#आपली माणसं

read more
Quotes on family आपली माणसं....

दिवसामागुन दिवस निघुन जातात
जिवनाचे चित्र बदलवुन जातात,
काही होतात आठवणी धुसर
काही नकळत पुसून जातात...

विसरुन जातात नावे काही
चेहरे मात्र लक्षात राहतात,
वरवरची ओळख काहींची
काही कायम मनात राहतात...

बदलतात ऋतू बदलते वेळ ही
माणसे मात्र काही बदलत नसतात ,
स्वप्नांचा झुला सोबत झुलतात
सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात 
आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं

Nikhil Thok

मोठी माणसं 🙄 #विचार

read more
*मोठी माणसं*
😐समाजामध्ये खूप विचारवंत आहे ते खूप मानांकित पुस्तक वाचतात पण त्यांचे विचार काही बदलत नाही थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर लगेच  पेटून उठतात जग बदललंय आपण पण बदलायला हवं..👍 


निखिल ठोक🎭 मोठी माणसं 🙄

Dr Anand D

#माणसं बदलताना पाहिली..! #poem

read more
सगळेच लोक असतील खरे 

तसा हा काही स्वर्ग नाही,

माणूस आहे की खेळणं मी 

कळायला काही मार्ग नाही..!


भावनांचा तू खेळ केलास

पण मी तर नेहमी खरा होतो,

जवळ येण्याचं कारण काय

म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..!


हृदयाचं मला माहित नाही

पण कायम तुझ्या ओठांवर होतो,

मोजून सांग मला आता 

मी कितव्या बोटावर होतो..!


लिहणार होतो मी नवीन कथा

या खोट्या जगात अपूर्ण राहिली,

या ऋतूला काय दोश देऊ

मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!

Kiran Sabale

आपल च माणसं #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile