Find the Latest Status about लेक वाचवा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
pournima sadavarte
लेक परकी नसते... लेक सुखाची परिभाषा असते....।। लेक मायेची साऊली असतें... लेक घराची शान असतें... लेक असते अपेक्षांची खाण..।। लेक समुद्रासारखी असते मन मोठे करूनच जगते....।। लेक कधीच आपल्या बापावर ओझे नसते.... लेक-आई बापाच्या कष्टाची जाण राखते...।। लेक फक्त पणती असली तरी, दोन घरातील अंधार दुर करते.....।। "लेक"-छोट्या छोट्या अपेक्षा का मारते? लेक ही अगोदर एक स्त्री पण असते.....। लेक अस्तित्वाची जाणीव राखते.... *"लेक"-कधीच परकी नसते....।। लेक परिवाराची जोड राखते... लेक आपुलकीची माया असते.... पण खरच ना -लेक ही मंदिराचा उंच कळस असते....।।" ©pournima sadavarte #लेक*(जाणीव अस्तित्वाची)* कविता
padvishal...Mumbai maharashtra
कधी तरी ये की रे जवळ जे मनात आहे ते सर्व बोलुन टाक.. काय आहे ना की आज काल माझा स्वभाव जास्त काय लोकाना आवडणासा झालाय.. पण बर वाटत कारण लोकाचा खरे पणा समोर येतो.. काय खोट काय खर ते काय माहीत नाही, पण नकोय अस नात मला.. ©Vishal Padvi #Hum कविता वाचा नक्कीच आवडेल..🫠
padvishal...Mumbai maharashtra
कधी ना कळे या साजना रंग माझा या बावरा मनात झुलते गित तुझे रंग माझा या बावरा शना शनातच चमकत्या त्या विजा जणु काही ते नवलच शनातच येते ती पावसाची सर नवे नव्याने होऊनीया मी गुग शनातच भिजुनीया मी ओला चिब होऊनीया बावरा मनो मनी रंग माझा या बावरा शन भर आनंद होऊनीया मी होतो मी मन मुक्त काही जणु ©Vishal Padvi #BehtaLamha कविता वाचा नक्कीच आवडेल...👌👌
Diwan G
Nojoto कभी वो हकीकत लिखता है, वो कभी कल्पनाएं लिखता है। वो शब्दों का जादूगर होता है, मन की भावनाएं लिखता है।। ©Mahar Hindi Shayar #माहर_हिंदीशायर #WForWriters #लेखक #कवि #शायर #लेख #कविता #शायरी #गीत #WForWriters