Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमवेडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमवेडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमवेडा.

    PopularLatestVideo

SK

तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा.. #poem

read more
वाटत कधी कधी
जाव दूर सोडूनी सर्व एकांतात
शांत अशा
अथांग पसरलेल्या त्या
सागरी किनारी
आणि
एकरुप होऊन जावे त्या
सागराच्या लाटां सोबत
नी
आठवाव्यात त्या आठवणी 
ज्या आज अश्रुंचा पाजर फोडत आहेत
आणि
विचारावे प्रश्न स्वतःच्या मनाला
जे तिच्या शोधात आजही
भरकटत आहे
शोधावी उत्तरे त्या
अनुत्तोरीत प्रश्नांची
नी यावे परतुनी पुन्हा नव्याने
त्या सागरी किनाऱ्यावर
जिथे पूर्वी मी एकटाच होतो
अन्
आजही मी एकटाच आहे.
SK तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा..

Dhananjay(dhanuj) Sankpal

#प्रेमवेडा डाग छातीवर #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो माहितीये..
हो माहितीये तूच बोलली होतीस
नाही करत मी प्रेम तुझ्यावर ।
मग आज का भेटू वाटले तुला
मग आज का भेटू वाटले तुला
त्याच बस'स्टाँपच्या बाकावर ।
ज्या बाकावर..
तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे,
तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर  ।
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
गोंदन तुझ्या नावाच 
मी केंव्हाचच जाळलंय छातीवर ।
प्रेम तुझ भाकित सारं
प्रेम तुझ भाकित सारं
फसव्या जगाच हे साधन
मी आज हि सहतो गोंदनाचा 
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर

Siddhesh mestry

तुझ्यासोबत आयुष्य जगताना खूप मस्त वाटत आहे ....
मला हेच आयुष्य नाही तर यापुढील सात ही जन्म तुझ्यासोबतच आयुष्य जगायचा आहे ......

आयुष्याची सरुवात झाली माझी तुझ्यासोबत ..आता ह्यापुढेही तुझीच साथ हवी आहे  .....
माझे थोडेसे आयुष्य मला तुझ्यासोबत च जगायचं आहे ..... 

- तुझाच सिद्धू ♥️ #darkness #कविता #प्रेमवेडा 
♥️♥️

RoNNie

मुझे अपनोने  सिखाया
कोई अपने नही होते 
🙏😔🙏
RøÑÑîê #Failure #Akela#प्रेमवेडा #जिवलग #मित्र#Háñû#Vîßhû

yogesh atmaram ambawale

मतलबी... ...DEEPA #yqtaai #yqdidi #yqquotes #yqthoughts #yqlove #YourQuoteAndMine Collaborating with DEEPMALA MOKALप्रेमवेडा

read more
मतलबी नाही, प्रेमवेडा आहे मी,
तुझे सारे रंग घेऊन त्याच रंगात रंगून गेलो मी. मतलबी...
...DEEPA
#yqtaai #yqdidi #yqquotes #yqthoughts #yqlove  #YourQuoteAndMine
Collaborating with DEEPMALA MOKAL#प्रेमवेडा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या प्रेमात...
माझे अनेकदा बारसे झाले,
कुणी प्रेमवेडा तर कुणी मजनू,
कुणी रांझा तर कुणी वासू..
असे अनेक नामकरण केले.
😉😆😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे:
तुझ्या प्रेमात...

#तुझ्याप्रेमात

हा विषय 
Gayatri Patil यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile