Nojoto: Largest Storytelling Platform

New भुकेला कुत्रा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भुकेला कुत्रा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भुकेला कुत्रा.

    PopularLatestVideo

Satish Deshmukh

कुत्रा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जुने मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री.

©Satish Deshmukh कुत्रा

Satish Deshmukh

कुत्रा हा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पसद

©Satish Deshmukh कुत्रा हा

Sanket Chaudhary

भुकेला तुझ्या मीठीचा.... #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #yqhindi #yqtaai #yqmarathi

read more
तुझ्या डोळ्यातल्या काजळी ने मी गर्द व्हावे... 
तुला बघून रोज असेच जगावे... 
ना व्हावा दुरावा कधी अपुल्या प्रेमाचा...
मी असतो भुकेला फक्त तुझ्या मिठी चा...

आहे चंद्र एकटा तार्‍या विना ग...
नि अरुण ही एकटा दाट काळ्या ढगात...
असतो तसाच मी एकटा विना तुझीया प्रितीचा....
मी असतो भुकेला फक्त तुझ्या मिठी चा...

नको मला ऐश्वर्य हे जलद संपणारे....
नको सुंदर कपडे भावना लपवणारे... 
असो दुखः सुखात सहारा तुझ्या सावलीचा.... 
मी असतो भुकेला फक्त तुझ्या मिठी चा...

मी स्वप्न ही बघतो अपुल्या घरट्याचे....
बांधेल तोरण त्यांना, आपुल्या गोड क्षणांचे.... 
बनुन स्वर्ग हा अपुल्या नात्यांचा... 
मी असतो भुकेला फक्त तुझ्या मिठी चा...
 भुकेला तुझ्या मीठीचा....
#yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #yqhindi #yqtaai #yqmarathi

MANAM

#poem #Quote #Poetry #story #nojotomarathi nojoto #गरिबी #भुकेला #कविता #MANAM Asha nishuuuuu Ritika Singh Ankit Verma(utkarsh) 💞💞💞💞 #शायरी

read more
भूकेला पिडीत

उरल्या ना कोणत्याच भावनेच्या आशा अपेक्षा
आम्हास कोणत्या कर्मांची मिळत आहे शिक्षा
वेदनांनी झाले हाल हाल भूकेने जिरून गेले 
आसवांचे वाहणे झोपेतही जागे राहणे
सोडूनी साऱ्या आशा अपेक्षा, 
रोखावे कसे मरणाकडे जाणे
MANAM
MANMATH DEVLING MATHPATI #Poem #Quote #Poetry #Story #nojotomarathi #nojoto  #गरिबी #भुकेला  #कविता #MANAM
 Asha nishuuuuu Ritika Singh Ankit Verma(utkarsh) 💞💞💞💞

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भुकेला मी प्रेमाचा,
प्रेम नाही निदान प्रेमाचे शब्द तरी मिळावे.
आस माझी इतकीच ओंजळभर शब्द प्रेमाचे,
माझ्या झोळीत येऊन पडावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अधाशी मी सतत असतो भुकेला,
भूक माझी न काही खायला,ती तर
फक्त लिहायला नि वाचायला.
भूक ही प्रत्येकाची वेगळी असते,
कुणाची पोटापाण्याची
तर कुणाची भक्ती-भावाची असते.
कुणाची धनसंपत्ती ची असते,
तर कुणाची आपुलकीची मायेची असते.
माझी भूक मात्र लिहिण्या-वाचण्याची आहे,
मेजवाणीत आंबट गोड शब्द चाखण्याची आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
भूक..
#भूक
हा विषय

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile