Nojoto: Largest Storytelling Platform

New उठाउठी भेट झाली अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उठाउठी भेट झाली अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उठाउठी भेट झाली अभंग.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

टाळलं दिवसभर तिला
घ्यायची नव्हती तिची भेट।
ती पण जिद्दी भेटण्यासाठी
रात्री स्वप्नातचं आली थेट। #yqtaai #yqmarathi #भेट #थेट #स्वप्नात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #yqtai

read more

हरवले होते मन
जेव्हा तिला पाहिले होते,
पहिल्याच नजरेत,
हृदय तिला वाहिले होते.
प्रेमाचा इजहार केला,
तिथेच गडबड झाली.
तिने नकार दिला,नि म्हणाली 
मी पहिलेच दुसऱ्याची झाली.
हरवले होते जे मन तिला पाहून,
त्या मनाची नि माझी परत भेट झाली.
 सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

PRAVEEN YADAV

खाली पेट दूध वाली चाय नही पीनी चाहिए #HeartfeltMessage #जानकारी

read more
mute video

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Rishikesh Malgaonkar

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
आज आमची दोन वर्षांनी परत भेट झाली. तीची विचारपूस करण्याची मला हिम्मत झाली नाही. काळीज पुन्हा मोठ्याने धडधडायला लागलं.. जुनी जखम ताजी झाली.. विचारांनी इतका गुंतलो होतो की ती कधी माझ्या पुढ्यात येऊन थांबली ह्याचे मला भानच राहिले नाही. एक स्मित हास्य देऊन तीने सहज विचारले, "कसा आहेस? सगळं मजेत ना?" हात मिळवला आणि आपल्या वाटेने निघून गेली जसं काही झालंच नाही.. आणि मी तीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करीत होतो की खरंच कधी हिला माझ्यावर प्रेम झालं नाही?... ती फक्त माझी एक कल्पना होती की ती माझ्यावर प्रेम करत होती? सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

Hilal Hathravi

खाली पेट

read more
सुबह खाली पेट काम पर निकलता हूँ,
इस उम्मीद से खुले आसमान में,
तपिश सहते हुए चिलचिलाती धूप में,
खड़ा रहता मुझे कोई काम देगा।

दिनों-दिनों काम नहीं मिलता,
पेट को खाना कलेजे को आराम नहीं मिलता।
मिलता है कुछ काम उधारी पर तो दाम नहीं मिलता।

मैं शाम को खाली हाथ,
होंठों पर झूठ लिए घर लौटता हूँ।
बच्चों को गुड़-पानी दे कर, बीवी को उम्मीद दे कर,
ख़ुद को नालतियाँ दे कर,
पेट पर गीला कपड़ा बांध सो जाता हूँ।
सुबह उठता हूँ और खाली पेट काम पर निकलता हूँ।

~Hilal खाली पेट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile