Nojoto: Largest Storytelling Platform

New बघून माझं बघा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बघून माझं बघा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघून माझं बघा.

viraj gosavi

म्याव बघा #विनोदी

read more
mute video

Alonegirl

डोकावुन बघा

read more
आपण आपल्या बाबा ना कधी विसरतो का 
जो बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी 
नसांग ता आणून देतो 
जो बाप आपल्याला कठोरपणे
 पण प्रेमाने ओरडतो
जेव्हा आपण लहानपणी पहिल नाव 
बाबा अस म्हणतो 
खरच  तुम्ही हे अनुभवलय का 
नसेल तर एकदा तुमच्या  
बापाच्या हृदयात एकदा दोकवुं बघा
जर खरंच तुम्ही त्यांच्या जवळ
असाल तर तुम्हाला नक्की सापडे ल
उत्तर

आई....बाप हा oxegen आहे तो दिसत नही पन
त्याशिवाय जगू शकतं नही 
 
 डोकावुन बघा

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता

read more
एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

माझं लौकडाऊन...

read more
तुला काय गरज आहे नोकरीची..? 

तु नोकरी केलीस तर  ...

घरचं कोण बघणार..?? 

कोणीतरी केलेलं आणि  ,,

मनाच्या तळाशी ठसठसणारं  

अठरा वर्षांनी ही घायाळ करतं.. 

माझं  लौकडाऊन.. माझं  लौकडाऊन...

महाकाल का दिवाणा

माझं प्रेम #Quote

read more
माझं प्रेम तुला आता नाही कळणार जेव्हा दूर निगुण जाईन ना तुझ्या आयुष्य तुन तेव्हा कलेन तुला माझं प्रेम 
पण तेव्हा मी मात्र नसेन तुझ्या सोबत माझं प्रेम

Pankaj Parab

माझं गाव

read more
mute video

Sachin Devade

माझं प्रेम ...

read more
mute video

Sachin Devade

माझं प्रेम ...

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

काळीज माझं

read more
mute video

Vaibhav Karale

माझं मत

read more
आयुष्य हे आकाशातील ढंगा सारखं असावं. 
पाऊस पडण्याचा वेळेस एकत्र यावं आणि काही गरज नसली तर मनसोक्त भटकंती करावी.

©Vaibhav Karale माझं मत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile