Nojoto: Largest Storytelling Platform

New समतेच्या वाटेनं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समतेच्या वाटेनं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समतेच्या वाटेनं.

    PopularLatestVideo

शैलेश मैंद

समतेच्या वाटेनं

read more
mute video

शैलेश मैंद

समतेच्या वाटेनं शाहीर शंतनु कांबळे यांना समर्पित

read more
mute video

Pradip Patil Nawale

जनतेच्या समस्या बदलत नाही ... #Life_experience

read more
mute video

राजेंद्रभोसले

एक विचार समतेचा

read more
कधी उगवेल नवं विचारांचा काळ
कधी उमजेल अविवेकी बाळ ll धृ ll

अर्थशून्य  रानटी विचार
शब्दशून्य रांगडा आचार
नाही तमा स्वराज्याची
नाही सीमा बोलण्याची
कधी समजेल बेबंदशाही नाळ ll१ll

आर्थिकतेचे नाही भान
तिजोरीवर पडला ताण
बेरोजगारी संपणार केव्हां
मक्तेदारी उखडणार केव्हां
कधी रुजवेल समतेची माळ ll२ll एक विचार समतेचा

कवी - के. गणेश

दुःखाच्या वाटेवर..

read more
दुःखाच्या वाटेवर मी
झाडाकडे वळत असतो,
तो ऊन्हातला बहर पाहून
मी झाडावर जळत असतो.! दुःखाच्या वाटेवर..

mkbwri8s

हमसे किया बेवफा 
और किसिके साथ मत कोरो
हमसे किया हर वादे
और किसिकू मत दो
मतलब वादें कुछ करते है
पर निभातें है कुछ और #वादें
loader
Home
Explore
Events
Notification
Profile