Nojoto: Largest Storytelling Platform

New संक्रांतीच्या दिवशी घ्यायचे उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संक्रांतीच्या दिवशी घ्यायचे उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संक्रांतीच्या दिवशी घ्यायचे उखाणे.

    PopularLatestVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

Ganesh Shinde

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
मकर संक्रांति लाख गोड माणसेभेटली पण तुमच्याहुन अधिक नाही😊..
जसे तीळाला भेटते गुळाची साथतशीच आम्हाला लाभली तुमची साथ.....
 आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची आस .....

💐मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
          शुभेच्छुक ÷ गणेश शिंदे 
पाटील          #NojotoQuote मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

राजेंद्रभोसले

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

yogesh atmaram ambawale

तिळगुळ द्यावे
स्नेह वाढवावे,
विसरुनी सारे कलह
प्रेमाने वागावे. संक्रांतीच्या शुभेच्छा
#opencollab #yqcollabchallenge #collabratingwith #संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा

राdhiका तितीरमारे

उखाणा

read more
mute video

Pallavi Ghatage

#उखाणा   @ pallavi   ghatqge

©Pallavi Ghatage #उखाणा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile