ओझं
पौरुषाच्या उन्मादी विर्याला
गर्भात देतेस सुखी आसरा
वेदनेला बाजूला तु सारुन
सांभाळतेस संसार सारा ||१||
पुरुषी वर्चस्वाच्या समाजात
स्थान #poem#nojotophoto
read more
satish bharatwasi
तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!
स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य #nojotophoto