Nojoto: Largest Storytelling Platform

New किनाऱ्याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किनाऱ्याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किनाऱ्याला.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
अथांग सागराला नसतो का किनाऱ्याचा मोह,
नक्कीच असतो,
म्हणूनच तो काही क्षण येतो,
किनाऱ्याला मिळतो नि पुन्हा दुरावतो.
अथांग सागराला हि कळते,
किनाऱ्यासोबत त्याची साथ किती वेळ असते.
भरती ओहोटी हा सागराच्या नशिबाचा खेळ आहे,
भरती येताच मिळणे आहे 
तर ओहोटी ला पुन्हा दुरावणे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Prerana Jalgaonkar

नीरव शांत किनारा तु दूरदूरवर पसरलेला... किनाऱ्याला भेटण्यासाठी लाटांची जी ओढ असते... ती ओढ मला माझ्यात दिसते.... दोघांचा अखंड संवाद सुरू अस

read more
नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद
असाच अखंड असावा 
मला वाटत असतं...
लाटा रुसतात किनाऱ्या वर..
त्यांना ओहोटी लागते...
अशी मी रुसते तुझ्यावर..
 ती एकच ओढ भरतीची...
किनाऱ्यासोबत संवादाची-हितगुजासाठी...
तुझी ओढ का संपत नाही..?
तु सोबतीला असताना
संवादाची लांबी रुंदी 
मी मापत नाही...
--प्रेरणा नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू अस

@The unstoppable wind

#दर्यादिल घेऊन ये होऊन शूर लढण्याला.... उखडून टाक जरा-जरासा आभास त्या आठवणींचा.... पाऊल टाक हर्षाने तू घेऊन थांग मना-मनाचा.... #poem

read more
mute video

Prerana Jalgaonkar

नीरव शांत किनारा तु दूरदूरवर पसरलेला... किनाऱ्याला भेटण्यासाठी लाटांची जी ओढ असते... ती ओढ मला माझ्यात दिसते.... दोघांचा अखंड संवाद सुरू अस

read more
नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद
असाच अखंड असावा 
मला वाटत असतं...
लाटा रुसतात किनाऱ्या वर..
त्यांना ओहोटी लागते...
अशी मी रुसते तुझ्यावर..
 ती एकच ओढ भरतीची...
किनाऱ्यासोबत संवादाची-हितगुजासाठी...
तुझी ओढ का संपत नाही..?
तु सोबतीला असताना
संवादाची लांबी रुंदी 
मी मापत नाही...
--प्रेरणा नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू अस

शुभम दि. कांबळे

नाते समुद्र आणि किनाऱ्याचे

read more
समुद्रही एकटाच असतो,
असमंतातून पडणाऱ्या पावसाच्या सरी,
झेलत असतो स्वतः वर,
ऊनही तितकेच झेलतो तो,
पण कधीच रुसत नाही,
स्वतः येतो भेटण्यास किनाऱ्याला,
तोही नमतो कधी कधी,

अशी असावी नात्याची गोडी,
मानवास..

                      -शुभम दिपक कांबळे नाते समुद्र आणि किनाऱ्याचे

अल्पेश सोलकर

किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन.. सांग कधीपर्यंत थांबू #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता

read more
किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस ' आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन '
सांग कधीपर्यंत थांबू मी किनाऱ्यावर...
 किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन..
सांग कधीपर्यंत थांबू

sandy

❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
सोकॉल्ड प्रेम
💛❤️💛❤️

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...

तो आज

अल्पेश सोलकर

किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshs #alpeshsolkar

read more
किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshs

महादेव जरे

*प्रत्येक जण कोणासाठी तरी* *झुरत असतो,* *जसा पाऊस त्या सरींसाठी,* *धरती त्या आकाशासाठी ,* *सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,* *पण कोणाचेही #poem

read more
*प्रत्येक जण कोणासाठी तरी*
*झुरत असतो,*
*जसा पाऊस त्या सरींसाठी,*
*धरती त्या आकाशासाठी ,*
*सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,*
*पण कोणाचेही प्रेम कधी*
*अपुरे राहत नाही , कारण*
*सर्वाना विश्वास असतो त्या*
*मिलनाच्या क्षिताजाचा ..* *प्रत्येक जण कोणासाठी तरी*
*झुरत असतो,*
*जसा पाऊस त्या सरींसाठी,*
*धरती त्या आकाशासाठी ,*
*सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,*
*पण कोणाचेही

प्रकाश साळवी

जायचे आहे तुला तर थोडे हसू मागे ठेवून जा जाताना काही शब्द कवितेसाठी सुचवून जा ** तुला धन्यवाद देईन मी जर तू असे केलेस माझ्या अंग प्रत्यंगास

read more
जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
जरी भिजविलेस
**
ऊपकार कसे मानू
माझे मलाच कळेना
सांगू शकत नाही
कसे सांभाळू माझ्या मना
**
हे मन वेडेपिसे 
सैरावैरा धावे
कधी ईकडे कधी तिकडे
याला कसे आवरावे
**
कधी वाटते वागावे 
सागर किनाऱ्या सारखे
तरी आज वागतो
केवळ तुझ्या मनासारखे
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile