Nojoto: Largest Storytelling Platform

New यंदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यंदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यंदा.

Related Stories

    PopularLatestVideo

Yogesh shinde

यंदा निवडुन आणायचं

read more
mute video

Vilas Bhoir

यंदा नाही पायवारी!

read more
तुझ्या दर्शनाची आस 
आज लागली जिव्हारी
काय सांगु विठुराया...
यंदा नाही पायवारी

भक्ती भावाने पुंजीता
भेट होते उराउरी
आला संकटाचा काळ
तुच एक तारण हरी

आषाढी कार्तिकी असे
संत सज्जनांची वारी
विषाणूंचा पाहुनी कहर
नाही येणार दरबारी

घरीच राहु... गोड गाऊ...
नामस्मरण तुझे ओठांवरी
अभंगवाणी मुखात ठेवूनी
नमन करू पंढरपुरी

विठुराया वाचव जगाला 
साकडं घालतो वारकरी
नष्ट कर भयाण रोगाला
गर्दी होईल गाभारी
   
                            - विलास भोईर
                              ( यंदा नाही  पायवारी ) यंदा नाही पायवारी!

Vinod Umratkar

#yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #ओलंपिक #umratkar_vinod_for_yqmarathi #सुवर्णपदक #मराठी यंदाचं ऑलम्पिक सुवर्ण पदक नक्की झालंय 😄😄

read more
येत्या ऑलम्पिकमध्ये, प्रिये
सुवर्णपदक मी आणणारं आहे ।
कारण तुझ्या मागे धावण्यापेक्षा
मी ऑलम्पिकमध्ये धावणार आहे । #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #ओलंपिक 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#सुवर्णपदक #मराठी 

यंदाचं ऑलम्पिक सुवर्ण पदक नक्की झालंय 😄😄

Shraddha kamble

#gudipadva.. यंदाची गुढी येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करणारी आहे. विजयाचा पताका फडकविणारी आहे. पिडीत लोकांना दीलासा देणारी आहे. माझ्या क

read more
यंदाची गुढी 

येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करणारी आहे.
विजयाचा पताका फडकविणारी आहे.
पिडीत लोकांना दीलासा देणारी आहे.

माझ्या कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 #gudipadva.. यंदाची गुढी 

येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करणारी आहे.
विजयाचा पताका फडकविणारी आहे.
पिडीत लोकांना दीलासा देणारी आहे.

माझ्या क

Vinod Umratkar

शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी। तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते। माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिमग्याचारंग #वऱ्हाडी

read more
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।

पण यंदा देऊ नको,तू कोणतेस कारण।
माह्या जीव ठेवला,मी तुयापाशी तारण।

कोरोनाच्या नावाखाली,नको लपून राहू।
डोज कोविड लसीचा,आपण मिळून घेऊ।

पण यंदाच्या होईले, तू देऊ नको चाट।
या शिमग्याची पाह्यली,म्या वर्षभर वाट।

यंदा तरी होऊ देजो मायी खुशी पुरी।
शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी। शिमग्याचा रंग खेलाले,येईन तुया घरी।
फकस्त करजो रानी, मनाची तू तयारी।

तशी दरवर्षीच मले,तू हुलकावणी देते।
माह्या शिमग्याचा बेरंग करून जाते।

sandy

दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !
दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile