Find the Latest Status about रागाने बघतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रागाने बघतोय.
Shashank Patil
आयुष्यात जेव्हा कधी तुला मागे वळून बघावंस वाटलं ना, तेव्हा लक्षात ठेव की कुणीतरी आहे जो अजूनही तुझी वाट बघतोय जो अजूनही थांबलाय तुझा फक्त तो एक होकार ऐकण्यासाठी... जो अजूनही तुझी वाट बघतोय...
Shrikant Sindhu Madhukar
DNYANESWAR DHAKRE
( भांडण झाल्यावर ) ती म्हणाली : " मी दिलेले गिफ्ट परत कर " मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . ." ( भांडण झाल्यावर ) ती म्हणाली : " मी दिलेले गिफ्ट परत कर " मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . .
yogesh atmaram ambawale
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा, खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा. आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे, तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे. इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही, आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही. हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत, जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत. जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय, पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय. सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय, पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही कमी होताना बघतोय. आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते, दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
खूप दिवसांनी... खूप दिवसांनी ती भेटली, म्हणून एकटक पाहत बसलो. म्हणे,असा का बघतोय मला ? सांगितले तिला, दुरावा सहन होत नाही, म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी #yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी खूप दिव
Vinod Umratkar
साथ साथ चलना है हमको पण तू एकटीच जाते सामोरी। आणि मी उदास मनी बघतोय तुझी आकृती "ती" पाठमोरी। साथ साथ चलना है हमको पण तू एकटीच जाते सामोरी। आणि मी उदास मनी बघतोय तुझी आकृती "ती" पाठमोरी। सुप्रभात। तुम जो होगे साथ हमारे, जीवन यह आसान
Secret Quotes
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं असेल तिथे तिने आता भेटावं मला, नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, नाहीतर मीच घरी येणार आहेत आता, पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय देत आहेस, आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो अजून पण मी तिचाच आहेत, नंतर विचार करायची क्षमता संपली माझी आता माझ्या कडे वेळ कमी आहेत, मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय, नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी पण त्या आधी असं काही करून जाईल मी न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .
yogesh atmaram ambawale
माझ्या दुःखाचे गणित सोडवणे, खूपच कठीण झाले आहे. जितके दुःख वजा करायला बघतोय, तितकेच ते गुणकाराने अधिक वाढत चालले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या दु:खाचे गणित.. #गणित1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quot
yogesh atmaram ambawale
आठवते आजही ती आपली पहिली भेट, दोघांच्याही नजरा जेव्हा भिडल्या होत्या थेट. फुटफुटली होतीस तू तोंडातच, रागाने बघत निघून गेली होतीस. घायाळ झालो होतो मी पाहून तुला, तू कायम माझ्या नजरेत राहीलीस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो, तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय, तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय. पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही