Find the Latest Status about लेकराची गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेकराची गाणी.
राजेंद्रभोसले
पोरक्या लेकरांनां देवा कोण दावे वाट भुकेल्या पोटासाठी कशी करूआम्हीमात।।धृ।। संपेल केव्हा आमचा वनवास सोसू कसा हा नशिबाचा त्रास कशी शोधू माया तुझी कशी शोधू छाया भुकेल्या पोटासाठी कोणा पडू पाया।।१।। पोरक्या लेकराची करूणा
राजेंद्रभोसले
गाण्यातील सप्तसुर बनले कसे बेसूर लादलेली नवीन गाणी उसावलेलीजूनी तराणी लयीचा नच थांगपत्ता सुरांचा जसा कडीपत्ता रागांचा केला कोंडमारा तालांचा बीभत्स मारा संगीताचे बनले यंत्र शब्दार्थाचेपुसले मंत्र कलेची ही वंचना शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी