Nojoto: Largest Storytelling Platform

New पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल अभंग.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

विठ्ठल विठ्ठल.. #शिक्षण

read more
विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope विठ्ठल विठ्ठल..

Naryan Landge Patil

विठ्ठल विठ्ठल.... #krishna_flute #nojotovideo

read more
mute video

Sunil Khandelwal

विठ्ठल विठ्ठल #Music #nojotophoto

read more
 विठ्ठल विठ्ठल

Nil kharkar

विठ्ठल विठ्ठल

read more
mute video

D.M माजगांवकर

विठ्ठल विठ्ठल #मराठीपौराणिक

read more
mute video

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Jiyansh Photography

mute video

Datta Dhondiram Daware

विठ्ठल #poem

read more
ओढ एकच लागली या अंतरी...
निर्मळ त्या चंद्रभागेच्या तिरी...
पाहण्या त्या विठूरायांची पंढरी...
 बाप जगाचा ऊभा विटेवरी...
दूरवरुन पायी चालत वारकरी...
येतात तुझ्याच दरबारी...
विसरून सुख दुख या संसारी...
नतमस्तक होई तुझ्याच चरनावरी...
माझा देव विठ्ठल सावळा हरी...
सम्राट लीन तुझ्या पायरी...

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ विठ्ठल

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile