Nojoto: Largest Storytelling Platform

New देऊया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देऊया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देऊया.

Related Stories

    PopularLatestVideo

Nikesh Bharane

चला मिळुन Collab करुयात #Collab पावसातल्या त्या आठवणींना हवा देऊयात #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
दुःखा च्यां अंधारात मी गुदमरून गेलो,
लागता चाहूल सुखाच्या 
किरणांनी मी त्यात न्हाहून गेलो. चला  मिळुन Collab करुयात #collab
पावसातल्या त्या आठवणींना हवा देऊयात
 #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. #yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या, मेसेज न करता

read more
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता कॉल करून शुभेच्छा देऊया. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..
#yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali 
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता

Deepali Mestry

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे पुलवामा... #पुलवामा1 त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात. संध्याकाळी साठी नक्की विषय द्या. त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
यावर काय लिहावं मन सुन्न होते आजही
दु:ख, हळहळ, राग, द्वेष संमिश्र होत्या भावना
भ्याड हल्ला शत्रूचा क्रुर किती या यातना
धगधगतो हृदयात अजूनही तसाच तो पुलवामा

शब्दवेडी सुप्रभात मित्रानों 
आजचा विषय आहे
पुलवामा...
#पुलवामा1
त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात.
संध्याकाळी साठी नक्की विषय द्या.
त

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आता असं करूया... #आताअसंकरूया चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
आता असे करूया
रुसवे फुगवे बाजूला सारूया..
प्रेम देऊया प्रेम घेऊया
विसरूनी सारे तंटे प्रेमाने वागूया.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आता असं करूया...
#आताअसंकरूया
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

yogesh atmaram ambawale

आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य

read more
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे,
घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे.
एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य,
विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ.
राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया,
आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome 
आपण ही थोडे सहकार्य

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला दिलेला प्रत्येक शब्द माझा..
खरा करून दाखवणार...
हातात हात देऊन दिलेले वचन 
अस सहजासहजी नाही मोडणार सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन

Vinod Umratkar

नमस्कार मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या! आजच्या कहाणीचा विषय आहे ! ( सोना ) शब्द एक अर्थ अनेक ! कदाचित आजचा विषय महत्वपूर्ण ठरेल ! चला तर मग सु #YourQuoteAndMine

read more
Diwali Jaise Amiro Ke Tyohar 
Har Saal Aate Hai, Jate Hai ।
Hum Jaise Garibo  Ko ,
Garib Hone Ka Ahsas Dilate Hai । नमस्कार मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या!
आजच्या कहाणीचा विषय आहे !
( सोना ) शब्द एक अर्थ अनेक !
कदाचित आजचा विषय महत्वपूर्ण ठरेल !
चला तर मग सु

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
चला सारे मिळूनी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.
साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया
घरोघरी तिरंगा फडकवूया.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया
प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया.
देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया
राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया.

देशासाठी जे शक्य ते सारे करूया
घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया.
होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया
स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया.

घरात राहील जेव्हा तिरंगा
तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार.
घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा
कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ताई

read more
मी वचन देतो की,
शिवरायांचे विचार आणि आईची शिकवण
ह्याची कायम मी आठवण ठेवेल.
अडचणीत असलेल्या कुठल्याही स्त्री च्या पाठीशी उभा राहील.
अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या
प्रत्येक ताई माई च्या सोबत राहील.
थांबावे स्त्रीयांवर होणारे अत्याचार ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील.
समाजातील प्रत्येक स्त्री ही माझी आई,बहीण,मुलगी आहे ह्याचे भान ठेवेल.
(प्रत्येक पुरुष वर्गाने घ्यावी ही शप्पत ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile