Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दाने शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दाने शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दाने शब्द.

Related Stories

    PopularLatestVideo

sanjay yerne

शब्दच देतात शब्दघात शब्दच शब्दाचे शत्रू शब्दच जोडतात शब्दाला शब्दानेच वाहतात अश्रू #poem #nojotophoto

read more
 शब्दच देतात शब्दघात
शब्दच शब्दाचे शत्रू
शब्दच जोडतात शब्दाला
शब्दानेच वाहतात अश्रू

sandy

शब्द.माझे तुझे. . शब्द लागतात जिव्हारी शब्दांचे वार खोल जपुन वापर शब्दबाण मनात राहतात बोल. . शब्द देतात दिलासा शब्द वाढवतात आत्मबल #poem #nojotophoto

read more
 शब्द.माझे तुझे. .

शब्द लागतात जिव्हारी
शब्दांचे वार खोल
जपुन वापर शब्दबाण
मनात राहतात बोल. .
शब्द देतात दिलासा
शब्द वाढवतात आत्मबल

Swati kashyap

#हे शब्दाnojotonojotopoetrynojotowriternojotonewsmywords

read more
हे शब्दा.. तुम
हर शब्द के प्राण में
शून्य से अनंत में
ब्रह्मांड की खोज में
नश्वरता में, जीवन में
निश्छलता के प्रत्येक पद में
प्राण की क्षुधा में
अतृप्तता की तृप्ति में
सहिष्णुता की पराकाष्ठा में
व्यर्थता के भेद में
प्रत्येक क्षण की क्षणभंगुरता में
स्वर में, श्वांस में
शब्दों के परित्याग में
भावों में, स्तब्धता में 
रश्मियों में, सौरभ में
सृष्टि के कण कण में 
समाहित हो ...🙏🙏

©Swati kashyap #हे शब्दा#nojoto#nojotopoetry#nojotowriter#nojotonews#mywords

नम्रता उभाळे ( नमी )

घाव शब्दाचे

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more

एका शब्दाची जादू ऐसी काही झाली
की शब्द शब्द जुळले नि एक कविता तयार झाली.
एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला संमोहित केले
दुसऱ्याने तिसऱ्याला केले,
गुरफटले असे काही एकमेकात 
की त्यांचे एक काव्य तयार झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: "एका शब्दाची जादू"...
#एकाशब्दाचीजादू
हा विषय
Atul Waghade  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yq

मुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर *

कागज तो होता बस बेजान सा ,
जान तो उसमें शब्द डालते हैं ,

शब्दों के लिखते ही , बिखर जाती हैं एक खुशबू ,
यादों की , वादों की , अहसासों की ,

पढते ही शब्द सब कुछ चलचित्र सा चलने लगता हैं ,
आँखों के सामने एक अहसास सा ,

शब्दों से बनती जाती रचनाएं ,
हर एक के मन की उथल - पुथल की ,

वो बातें जो हम कहने मे होते हैं असर्मथ ,
पुर जाती हैं माला सी वो शब्दों के जरिए ,

भावों को वय्क्त करते शब्द ,
कोरे कागज पर रंग बिखरते शब्द ।

©Ankur Raaz #शब्दो #की #शक्ति

#शब्द

अल्पेश सोलकर

मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

read more
मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...
 मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

सुतार अक्षय

#cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

read more
तुझ माझ प्रेम 
कधी शब्दांत मांडता न येणारं....
ते शब्दांत मांडता येईल, 
असे शब्दच नाहीत माझ्याकडे....
❤️  #cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं
ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

कवी दिपक सोनवणे

शब्दांत मी

read more
प्रिये तूच माझा 
स्वास आणि आस
सातही जन्मी लाभो मज 
तुझाच सहवास शब्दांत मी

कवी दिपक सोनवणे

शब्दांत मी

read more
गर्द काळे रान आज धुक्यांनी दाटले
स्वर्ग पृथ्वीवर पसरल्यासारखेच वाटले
थंडगार हवेने अंग माझे गोठले
तंव लाकडांची समिधा करून मी अग्नीस वेढले शब्दांत मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile