Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्न चालून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्न चालून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्न चालून.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाहिले होते जे स्वप्न,सत्यात आता ते साकार झाले.
माझ्या कवितेचे पुस्तक पाहता वाटे स्वप्न चालून आले.. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

स्वप्न चालून आले..
आज जेव्हा मी तिला पाहिले.
विश्वासच बसेना डोळ्यांवर स्वप्न हे,
इतक्या लवकर कसे सत्यात उतरले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

काही स्वप्न चालून आले 
काही प्रयत्नांची पराकाष्टा पूर्ण केली |
आयुष्याची वेल सजवली 
वेलीला बहार आणल्यास मदत केली  ||
- ✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप्नात घडतात. स्वप्नात...
#yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न 
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप

स्वप्नात... #yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप

0 Love

f9d279de42565657da7c1df64bf27c9e

Vibha Katare

दीप कैसे बूझे,
अभी स्वप्न कुछ अधूरे,
नवस्वप्न कैसे रचें ।
 #yqbaba #343poem #स्वप्न #नवस्वप्न
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

स्वप्न-पिपासु

कसा आहेस ? कुठे आहेस ?
स्वप्नात.
 
भरदिवसा काय करतोस स्वप्नात ?
स्वप्नात रात्र असते
रात्री मी झोपेत
झोपेत मी स्वप्नात असतो,

स्वप्नात दिवसा मी स्वप्न बघत असतो
स्वप्नात रात्र असते 
आणि रात्री बसलेलो असतो मी
चांदण्याच्या सावलीत विचार करत;

कश्याचा ?
तोच नक्की कसा आहे मी ?-सुयश;

©Suyash Ananda Gulig स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात
b3b015af2c0ef20ec3419396ff899d87

abhishek jain

 स्वच्छ भारत स्वस्थ भारत

स्वच्छ भारत स्वस्थ भारत #nojotophoto

8 Love

cad3eab01d2cecdbb08be8c906a980ce

【◆mi&ter $hanu143◆】

स्वच्छ भारत स्वस्थ भारत

स्वच्छ भारत स्वस्थ भारत

51 Views

303d9e601c1c9d2701795246f42af6c0

Ramji Tiwari

स्वच्छ भारत नन्हें हाथों में है ललक देश को स्वच्छ बनाने की 
अरे आप तो बडे हो कुछ हाँथ बटा दो #स्वच्छ भारत स्वस्थ भारत

#स्वच्छ भारत स्वस्थ भारत

10 Love

429f7697104c09f6917cd0b2f03bb806

Haleema Ali

💫स्वच्छ हो जाए,,💫
हमारे अपवित्र सोच की गन्दी नाली,,,
तभी तो फैलेगी स्वच्छता की हरियाली,,,
🌳🌳🌳
💅हलीमा💅 Think+
#स्वच्छ#भारत#स्वस्थ#भारत
f04e038a820d88923e27420ffa3f620b

vikas agrawal

नए साल में आप सबों को खुशियां मिले हजारों लाखों करोड़ों। आप दिन दुगनी रात चौगुनी। तरक्की करें। आपसे खुदा का रहमत बरसे। यही मेरी तरफ से दुआ है। एक दिल की बात। खुशी कहां हम तो गम चाहते हैं। खुशी उन्हें देना ए खुदा। जिन्हें हम चाहते हैं।

©vikash स्वस्थ और स्वच्छ। रहिए और रखिए।

स्वस्थ और स्वच्छ। रहिए और रखिए। #बात

7 Love

be170fa2c2bf72e21caf8eeb4aecfca0

Manav

#नोजोटोहिंदी
#Nojotohindi
#स्वच्छ भारत
      #स्वस्थ भारत
0d2da9f4c0b84f0a44acfc822d71a458

Purva Karde

मी फक्त तिला विचारलं तुझं स्वप्न काय आहे ग.. 
तिने मला एवढंच उत्तर दिलं की, मला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुटता तारा व्हायचंय


-purva #स्वप्न
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

स्वप्न मोठी असावित, हे आवश्यक नाही..
ती तुमची स्वतः ची असावीत,ऊसनी
 नाही..
-Kazu #स्वप्न
56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहक  क्षणाला..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. स्वप्न.

स्वप्न. #poem

6 Love

fe2750f78a92ffdfc6f5214f84729132

HP

उन्नति का चौथा सोपान है
परिश्रम तथा पुरुषार्थ। इन दोनों गुणों से रहित व्यक्ति आलसी, प्रमादी तथा दीर्घ-सूत्री होता है। जो उन्नति-पथ में पहाड़ जैसे अवरोध हैं, उन्नति पथ के पथिकों के लिये क्या दिन क्या रात, क्या जाड़ा क्या गरमी, क्या धूप और क्या छाया समान होता है। उसके पास हर समय काम रहता है और हर समय उस काम का समय है। जो आलसी है, प्रमादी और दीर्घ-सूत्री है वह आज के काम को कल टालेगा, दूसरों पर निर्भर रहेगा। ऐसी दशा में उन्नति के शिखर पर चढ़ने का उसका स्वप्न ही रहेगा। बिना पुरुषार्थ, परिश्रम तथा तत्परता के संसार का कोई भी काम नहीं हो सकता। स्वप्न

स्वप्न

9 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 स्वप्न

स्वप्न #nojotophoto

3 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

तुझ्या “गहिऱ्या “डोळ्यात 
असतो माझ्या स्वप्नाचा गाव .
माझ्या स्वप्नात असतो 
फक्त तुलाच “शिरकाव !! स्वप्न

स्वप्न

10 Love

a476160b257da03634b3c62156c2b935

Aj akash

स्वप्न

स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली.
स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली.
निरागस माझ्या मनात घर करून गेली.....


शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात.
शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात.
पावसातील कोमल थेंब जसे हवे हवेसे वाटतात....


सुंदर आहेस जशी तू
तितकेच मनही सुंदर आहे.
सुंदर आहेस जशी तू 
 तितकेच मनही सुंदर आहे.
राहावे तुझ्याच सहवासात हीच आराधना आहे....
                                                
                                    AJ akash स्वप्न

स्वप्न

6 Love

ab23b627be7895aeb3bfc6bbf49777f7

somnath patil

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका , स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका . . पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पुर्ण होईपर्यंत हार मानू नका . स्वप्न

स्वप्न

6 Love

d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

स्वप्न होतं माझं प्राणप्रिये
तुला नखशिखांत न्हाहाळायचं,
पण तू जवळ आलीच नाही कधी
मात्र सर्व काही स्वप्नातच घडायचं. स्वप्न

स्वप्न #Shayari

6 Love

6517ef7700ffa9f7cb3fe3871b9ce129

Anurag Sonawane

"स्वप्न ही अशीच असतात वेळेप्रमाणे 
बदलत जाणारी मात्र ध्येय एकच असतात 
साता समुद्राच्या पलीकडची".
                      
                        - Anurag sonawane #स्वप्न
29e224a85ee057ae4ef358bb8f543183

Hritik Choudhari

जीवनाच्या वाटेवर कोडे सुटेनासे झालेत
तरी चालून चालून दमलो नाही 
कारण स्वप्नपूर्तीतले आभाळ गाठणे , 
अजून पुरेनासे झालेत
पूर्ण होतील तरी कसे अजून
नुसती तलवार आता बघतली..
रणांगणात उतरण्याआधी , नुकतीच वाट आता बघितली
आयुष्यातलं नवं जागतं स्वप्न लहानपणीच बघितलं
भटकलो वाट कधी , तर ते स्वप्न मात्र चिरकतय







लोक म्हणताहेत अरे पडशील , जातोस कशासाठी
मी म्हटलं हजार वेळा पडायला तयार आहे 
 मी माझ्या मातीसाठी

अरे अभिमान आहे त्यांचा
जे विसाव्या वर्षातच शहीद झाले
आणि आत्ताचे लोक म्हणताहेत 
जाऊ नको , तिथून बरेच परत आलेत
                                            - हृतिक चौधरी

©Hritik Choudhari स्वप्न

स्वप्न #Quotes

3 Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

#स्वप्न
20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

अविनाश लाड

©Avinash Lad स्वप्न

स्वप्न

4 Love

f26ac6871405ce18a19bfb31feec266c

Rajkumar Nayak

 स्वप्न..

स्वप्न.. #nojotophoto

5 Love

01d65e6e87e78cae9e1d7c48ed887977

Ratnadip Sawant

आकाशातली भरारी पाहून
मन पण उडू लागलं
पंख आपल्याला का नाहीत विचार करू लागल
पण हृदय म्हणाल पंख तर तुला आहेत जरा शोधायला शिक
स्वप्न नुसती पाहू नकोस त्यांना पूर्ण करायला शिक #स्वप्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile