Find the Latest Status about भिजुन गेला वारा song from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिजुन गेला वारा song.
Pratik Patil Patu
आला गुलाबी वारा, कवी बनवून गेला! जेव्हा मला दुःख होतं तेव्हा तुला आठवतो तू दिसलीस ना डोळ्यात मी स्वतःला विसरतो. जेव्हा मला आनंद होतो तेव्हा तुझी आठवण काढतो तू येताच मनात आनंद द्विगुणित होतो! जेव्हा मी एकटा असतो तेव्हा तुझी आठवण येते मनात एक भयान पोकळी निर्माण होते! पोकळी भरण्याचा प्रयत्न करतो आठवणींचा उद्रेक होतच असतो मन पागळू लागतं नयनी पाणी येतं तूच विश आणि तूच अमृत तूच विकार आणि तूच उपचार तूच पेन आणि तुच वही, विसरून जुनेपुराणे बोल ना गं काही.. तू आलीस आयुष्यात मग मी प्रियकर बनलो तू गेलीस म्हणून मग कवी झालो. तुझा गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला! आला गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला #yqtaai #love #yqdada #yaden
vishnu thore
.......... ©vishnu thore भीम गेला परदेशी...song https://youtu.be/gLRVazZvuqE
HANAMANT YADAV (कवीराज)
उनाड वारा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... तु खळखळ पाणी, मी शांत झरा.... तु हृद्यात घुटमळलेला श्वास, माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास, मी उन्हात तापलेली जमीन, तु पावसाच्या वर्षावानं मातीचा सुटलेला वास... तुला तुझा पाऊस बरा, मला वार्यातला पाऊस बरा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... कवीराज ९०२१०३४९१७. उनाड वारा...
Dr Mangesh Kankonkar
आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा, काेसळतात चिंब धारा... आला साेसाट्याचा वारा, आसमंत भिजला त्यात सारा... लाेंबकळल्या विजेच्या तारा, आला साेसाट्याचा वारा, त्यात गारपिटीचा मारा, शेतीला झाला ताे सहारा... आला साेसाट्याचा वारा, चढला होता उन्हाने ताे पारा, पर्जन्याने पाडला फवारा... आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा... ©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा
Aarya Rathod
हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो पाखरांच्या किल्लोळात माझं मन रमतो... थय थय नाचे मोर पिसारा, ऊड़उनी मनात मन डोलतय माझं नृत्य पाहुनी... इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो रंगाचा भंडार इंद्रधनुष्यात पाहायला, मला मिळतो... _ अरविंद राठोड निसर्ग आणि वारा
Sanjay Gurav
मग सांग काय कळलं ते... ©Sanjay Gurav #वारा #गुपित #चारोळी
Kunal Salve
पाऊस पडत होता मुसळधार वाराही बेभान बेभरोश्याचा होता एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री