Find the Latest Status about घड्याळाचा शोध कोणी लावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घड्याळाचा शोध कोणी लावला.
महादेव जरे
काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय...माणुसकीचा शोध अजूनही लागला नाही...! ▪काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय... माणुसकीचा
Pravin Hatkar
yogesh atmaram ambawale
खूप छान लिहितो आहे, एकतर प्रेमरोग जडला आहे नाही तर प्रेमभंग नडला आहे. खूप प्रयत्न करूनही सापडत नाही, हा शोध कुणी लावला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
sonal
कोणी कोणासाठी नसत.... फक्त सवय पडते काही व्यक्तींची जी सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑
vishnu thore
लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी वांझपणाचे जगणे झाले असली काही नकली कोणी -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
Akshay Sonar™
आपल कोणीतरी.... कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी, कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी, कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी, कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी, कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी, काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं, पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... आपल कोणी तरी #firstquote
Minakshi Babar
कोणी सांगेल का मला......? काल अचानक प्रश्न पडला मला मुलगा -मुलगी भेद करण्याची माणसाकडे आली कुठून कला कोणी सांगेल का मला.....? मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी तर कोणी होत दुःखी ह्यात माझी काय चुकी कोणी सांगेल का मला.............? मानत कोणी लक्ष्मी मला कोणी मानत दरिद्री मी आहेतरी कोण कोणी सांगेल का मला........? मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा दादाला फक्त एकदा हा कोणता कायदा कोणी सांगेल का मला.................? खूप पडलेत मला प्रश्न असेच मनात राहिलेत ते तसेच कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?