Nojoto: Largest Storytelling Platform

New सभोवताली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सभोवताली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सभोवताली.

    PopularLatestVideo

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे चाहूल #चाहूल१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo

read more
चाहूल असावी कदाचित ती प्रेमाची,
पुन्हा पुन्हा तिलाच पाहण्याची.
खबर नाही राहत ज्यात सभोवतालची,
जागण्यात रात्र सरते तिच्या विचारांची. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
चाहूल
#चाहूल१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

Gunvanta vaidya

ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त #अनुभव #nojotophoto

read more
 ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त

Kunal Salve

Pc: bhavanisri_instagram तु भेटना... तु भेटायला येणार म्हणून मी स्वतःला किती तयार करायचं तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून शब्दांना

read more
तु भेटना...
तु भेटायला येणार म्हणून 
मी स्वतःला किती तयार करायचं 
तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून 
शब्दांना मी तुझ्या सभोताली तैनात ठेवायचं !

काहीच थाट तुझा पाहून 
शब्दांनी युद्धपातळीवर तुला टिपायचं 
वाऱ्यात रमलेले केस तुझे मी बाजूला सारून 
झुमक्यांना तुझ्या कोवळ्या किरणांनी घेरलेलं पाहायचं !

तुझ्या नजरेला नजर भिडवून 
कसं तरी ओठांपर्यंत पोहोचायचं 
हे जरा अवघडच राहील माझ्यासाठी तरी 
मग वेळेअभावी हळवंपण विसरून जायचं !

मग कातरवेळ येते धावून 
ओठांना घाईतच ओठांनी भेटायचं 
मुकी असते भेट त्यांची किती 
मग मिठीत घेऊन कुठं स्पंदनांनी प्रेम ऐकायचं ! 

तु भेटायला येणार म्हणून 
असंही मी प्रेम करून दाखवायचं 
तुला आवडेल ना आवडेल सांग 
असं कुठ पर्यंत मी स्वप्न पाहत राहायचं ? Pc: bhavanisri_instagram 

तु भेटना...
तु भेटायला येणार म्हणून 
मी स्वतःला किती तयार करायचं 
तुझं सौंदर्य रुसता काम नये असं बजावून 
शब्दांना

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more
mute video

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

Prerana Jalgaonkar

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

read more
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

Prerana Jalgaonkar

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

read more
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile