Find the Latest Status about holi 2019 images marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
kiran
आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता नाही... .. .. ©kiran #Holi #marathi #quotation #Life_experience
Tushar SS Ghardekar
ती रंग लावण्याचा, जरा हट्ट करत आहे माझ्यात गुंतन्याचा, मौका, जबरदस्त बघत आहे होळी फुलांची माझ्या, बागेत रोज असते तिचा गुलाब मजला मनसोक्त बघत आहे ती राधा कधी जर झाली, मी श्याम कधीही होईल एवढ्याच प्रसंगाकरिता, वृंदावन, वाट बघत आहे ओठांत अन् त्या डोळ्यात संवाद रोज असतो योजना आखण्याची, नुसती वेळ बघत आहे या कलेच्या स्वर्गात, तिचे नृत्य कसे ही असूद्या प्रेमात आज माझा, ती किरदार बघत आहे ©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #गझल #प्रेम #Love #Prem #gazal #marathi #Holi
Nitin Sharma
Happy Holi 2019!!! #holi2019 #happyholi #happyholi2019 #indianfestivals #indianculture #buranamanoholihai
Shubham Rai (shupal)
गठबंधन को ताक रहे है देखो झाड़ू वाले..... मगर तमचा मार दिया है मुँह पर पंजा वाले ...... जोगिरा सा रा रा रा Happy holi . follow on twitter - @shupal129 #happyholi #nojoto #2019