Nojoto: Largest Storytelling Platform

New लाभली तुझी साथ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाभली तुझी साथ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाभली तुझी साथ.

    PopularLatestVideo

Ashwini wankhade

#तुझी साथ #कविता

read more
mute video

हरिश्चंद्र धिवार

तुझी साथ... #मराठीप्रेम

read more
mute video

Poonam Marne

साथ तुझी #Shayari

read more
आशा या एकांत क्षणी
सोबतीला तू असावे 
का कळेना तुला पाहताच 
अश्रू अनावर व्हावे
आयुष्याचा वळणावर,
हात तुझा माझ्या हाती असावा
तुला बघता क्षणी
तो नाभिचा चंद्रहीरुसवा. साथ तुझी

patu

साथ तुझी #poem

read more
मी पहावे तूच दिसावे ,स्वप्नातही, मनातही ,आठवणीत ,हि तूच असावे.
 तुझी माझी गोष्ट आपली. जगण्याची  ट्विस्ट आपली. सुंदर स जग आपलं. जगण्याची कला आपली.

तुझी साथ माझ्या सोबती, तुझे हात माझ्या हाती ,तुझा विश्वास माझ्या सोबती,
 तूच सोबती तूच सोबती








alone me साथ तुझी

prem khemnar

तुझी साथ #मराठीविचार

read more
mute video

puja nimbhorkar

साथ तुझी माझी... #Life_experience

read more
पुरेशी आहे सोबत तुझी
जास्त काही नकोय मला
प्रतिबिंबा सारखे सोबत राहा
शांततेने जगू रे जिवना
तडजोड हे आयुष्याचे सूत्र
फांद्या फांद्यानी फूलवू वृक्ष
दवबिंदू सारखे सजवू जिवन
डेटिंग करुनी बनू एकमेकांचे मित्र

पुजा...

©puja nimbhorkar साथ तुझी माझी...

महाकाल का दिवाणा

तुझी साथ 🤗 #Quote

read more
आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त तुझी साथ हवी आयुष्य भरा साठी🤗 तुझी साथ 🤗

Amit Patil

तुझी साथ Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Avinash lad

तुझी साथ.. #LookingDeep

read more
साथ तुझी
=============
साथ तुझी हवी होती
सुखदुःख झेलताना
आयुष्याच्या रस्त्यावर
आनंदाने चालताना

साथ तुझी हवी होती
संसाराच्या बाजारात
प्रसन्न ठेऊन हासू
तुझ्या न माझ्या सुखात

साथ तुझी हवी होती
सदैव माझ्या श्वासात
रूप काळे वा ग गोरा
फक्त तू छबी मनात

साथ तुझी हवी होती
ते आजही वाटतंय
आठवात तुझ्या मन
दाहिदिशा फिरतंय

साथ तुझी हवी होती
घरामधली वाघीण 
घालमेल करून तू
घट्ट व्हावी बिलगून

साथ तुझी हवी होती
पण नजर बोचली
दोर तुटला नात्याचा
अन् दोस्तीचं तुटली
================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ तुझी साथ..

#LookingDeep

shubhangi sonkamble

तुझी साथ... #us

read more
अजून काही नको,
तुझ्या असन्याने मी पूर्ण आहे...
हवी आहे तर फक्त तुझी आयुष्यभराची साथ...

©shubhangi sonkamble तुझी साथ...

#us
loader
Home
Explore
Events
Notification
Profile